Pune crime … वानवडीत रिक्षा प्रवासात महिलेचे मंगळसूत्र चोरीला

वानवडी- प्रतिनिधी

५० हजारांचा फायदा पुणे वानवडीत (wanwadi police sattion)३१ जानेवारीला रात्री पावणेसात वाजता जांभुळकर चौक ते साळुंखे विहीर लगतच्या नर्सरीजपर्यंत रिक्षा प्रवास करणाऱ्या ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेले.
हडपसर निवासी महिलेच्या तक्रारीवर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (pune crime )
पोलिस माहितीनुसार, रिक्षात इतर प्रवाशांसह एका महिलेचाही समावेश होता. चोरट्यांनी गर्दीत हात घालून मंगळसूत्र ओढून नेले. रिक्षातून खाली उतरल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस अमलदार क्षीरसागर (police constable kshirsagar) तपास करीत असून, रिक्षाचालक व इतर प्रवाशांची चौकशी सुरू आहे. अशा प्रकारच्या चोर्‍या वाढत असल्याने पोलिस सतर्क झाले आहेत(pune crime)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *