पुणे –
४ वर्षांच्या नात्याला पूर्णत्व लाभले! जुलैमध्ये ऋत्विकने अनुष्काला प्रपोज करून सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर केले होते. त्यानंतर साखरपुडा, बॅचलर पार्टी आणि आता शाही विवाह सोहळा – सर्व काही थाटात पार पडले. ऋत्विकने लग्नाचे खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना अपडेट दिले. मालिका संपल्यानंतर ऋत्विकच्या वैयक्तिक आयुष्यातील ही नव्या इनिंगची सुरुवात आहे.अनुष्का चंदक कोण?ऋत्विकची नवरी अनुष्का ही प्रसिद्ध क्लासिकल डान्सर आहे.
तिचे भरतनाट्यम आणि इतर नृत्य व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लोक पाहतात. जोडप्याच्या लग्नफोटोंमध्ये अनुष्काचा साडी लूक आणि ऋत्विकचा शेरवानी स्टाइल सुपरहिट ठरला आहे.कलाकारांचा उत्साही प्रतिसादमराठी स्टार्सनी ऋत्विकच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला:स्वप्नील जोशी: “खूप खूप शुभेच्छा! नव्या आयुष्यासाठी बेस्ट वishes!”मृण्मयी देशपांडे: “सुपर क्यूट कपल! ❤️ लव्ह यू बॉथ”अन्य चाहते: “परफेक्ट मैच! कधी लग्नाचे रिसेप्शन?”सिद्धार्थ खिरीडप्रमाणेच ऋत्विकचा विवाहही ट्रेंड करत आहे. मराठी इंडस्ट्रीत अशा लग्नांच्या बातम्या चाहत्यांना आवडतात.
