itdigiwork@gmail.com

११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सुवर्ण कैलास पारितोषिक परज्या चित्रपटास प्रदान

छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भारतीय चित्रपट स्पर्धेतील मानाचे सुवर्ण कैलास पारितोषिक परज्या या चित्रपटास प्रदान करण्यात आले. यावेळी, सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आनंद एल. राय, ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर पद्मश्री रसूल पूकुट्टी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती…

Read More
Acidity

Acidity : ॲसिडिटीची जळजळ दूर करेल धण्याचे पाणी? सोशल मीडियावर व्हायरल उपाय

पुणे :  फायदे, धोके आणि सावधगिरी!जळजळ किंवा ॲसिड (Acidity)रिफ्लक्समुळे लाखो लोक त्रस्त आहेत. सोशल मीडियावर कन्टेंट क्रिएटर कीर्ती तेवानींनी सुचवलेला ‘धण्याचे पाणी’ उपाय व्हायरल झाला आहे. पचन सुधारते का की जळजळ वाढवते? याची सत्यता जाणून घ्या.धण्याचे पाणी: फायदे आणि कसे बनवावेधण्यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि पाचक गुणधर्म आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या शवागारात मृतदेहाची चूक आदलाबदली; नातेवाईकांचे आंदोलन,…

Read More

भावनांसह निर्माण होणारे संगीत हृदयापर्यंत पोहचते… : पद्मविभूषण इलायाराजा

छत्रपती संभाजीनगर : समकालीन काळात संगीतामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत असून संगीत वेगवान झाले आहे. वाद्यासह तयार होणारे संगीत हे आपल्या कानापर्यंत पोहचते मात्र, भावनांसह निर्माण होणारे संगीत हे हृदयापर्यंत पोहचते असे प्रतिपादन पद्मविभूषण इलायाराजा यांनी यावेळी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज एमजीएम विद्यापीठाच्या…

Read More