Policewarrant admin

Magarpatta Canal Burst : हडपसरमध्ये कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणी साचले; वाहतूक पर्यायी मार्गाने… वाचा संपूर्ण माहिती

हडपसर – प्रतिनिधी हडपसरमधील मगरपट्टा सिटी परिसरात कालव्याला भगदाड (Magarpatta Canal Burst ) पडल्याने सोमवारी (२३ मार्च) सकाळपासून मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर १ ते २ फूट पाणी साचले. यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.(Hadapsar Flood ) सोलापूर रस्ता व अहिल्यानगरहून येणारी वाहने या रस्त्याचा वापर करतात. कालवा फुटताच वाहतूक शाखेने…

Read More

Republican Party Of India (A) : रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार – रामदास आठवले

पुणे – प्रतिनिधी रिपब्लिकन पक्षाला (Ramdas Athawale) सर्वसमावेशक स्वरूप देऊन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचा रामदास आठवले यांनी निर्धार व्यक्त केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या चार राज्यांत विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली.(Republican Party) पक्ष विस्तार आणि नियोजन पोर्ट ब्लेअर येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित…

Read More

Maharashtra Kesari Final : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी ..अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडला केले पराभूत

पुणे – प्रतिनिधी पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनात ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन झाले. शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत अंतिम फेरी रंगली, ज्यात अनेक नेते, मान्यवर आणि आजी-माजी खेळाडू उपस्थित होते.(Maharashtra Kesari ) हर्षवर्धन सदगीरचा शानदार विजय फायनलमध्ये नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (लाल वस्त्र) याने…

Read More

Pune Mundhwa Firing News : पिस्तूल दाखविण्याची हौस पडली महागात; गोळी सुटली अन् थेट

मुंढवा – प्रतिनिधी मुंढव्यातील केशवनगर (Mundhwa) भागात बेकायदेशीर पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. या धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जखमी अल्पवयीनावर रुग्णालयात उपचार सुरू आहे (Pune Crime) दिनांक १८ मार्च रात्री साडेनऊ वाजता आरोपी सक्षम युवराज गायकवाड (१९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), ओम दुर्गा…

Read More

Pune Crime : दहशत माजविणाऱ्या गुंडांचा खाकी वर्दीने उतरवला माज

कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) परिसरात मंगळवारी रात्री तरुणांच्या टोळक्याने केलेल्या दहशतीच्या घटनेनंतर कोंढवा–येवलेवाडी पोलिसांनी त्वरित कडक कारवाई करत परिसरात पुन्हा कायद्याचा धाक निर्माण केला आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.बेफाम वाहन चालवत गोंधळमिळालेल्या वृत्तांनुसार, दुचाकींवरून आलेल्या सुमारे १२ जणांच्या टोळक्याने परिसरात बेफाम गतीने वाहने चालवत गोंधळ घातला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून…

Read More

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येसाठी मेट्रो, पाणीपुरवठा आणि नदी पुनरुज्जीवनाचा मोठा कृतीआराखडा

पुणे -प्रतिनिधी उद्योगनगरी पिंपरी‑चिंचवडमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी समस्या तीव्र झाल्या असून राज्य सरकारने विधानमंडळात महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांची घोषणा केली आहे. शहराचा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, मेट्रो विस्तार, पाणीपुरवठा आणि नदी पुनरुज्जीवन या तीन आधारभूत मुद्द्यांवर सरकारने आपला कृतीआराखडा स्पष्ट केला आहे. (Pimpri Chinchwad) मेट्रो विस्ताराचे उद्दिष्टआमदार उमा खापरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर…

Read More

Ashok Kharat Case : “मी देव आहे, तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल” – अशोक खरातचा महिलांवरील मानसिक व लैंगिक शोषण

पुणे _ प्रतिनिधी नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (उर्फ ‘कॅप्टन’) (Ashok Kharat) प्रकरणात समोर येणारे आरोप दिवसेंदिवस गंभीर आणि अस्वस्थ करणारे ठरत आहेत. (Captain Kharat) महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांसोबतच त्याच्या अघोरी, मानसिक दबाव व अंधश्रद्धेच्या धोरणांची धक्कादायक माहिती उघड होत आहे. “देवाचा अवतार” म्हणून महिलांचा (Women Exploitation) भावनिक शोषणखबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी दिलेल्या…

Read More

Ashok Kharat Case : तुम्ही घोर अपराध केलाय,तुमच्यावर कोप होईल’, अटके नंतरही खरात चा माज कायम …

सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरात (Bhondu Baba) याला अटक केल्यानंतरही त्याचा माज कायम आहे. पोलिस कोठडीत गेल्यानंतरही तो डरला नाही. भोंदुगिरीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. (Ashok Kharat) पोलिसांनी खरातला ताब्यात घेतले. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राजीनामा दिला. तरीही…

Read More

Pune Crime : पुण्यात कोयता गँगचा धुमाकुळ.. सोसायटीतील घरांची केली तोडफोड, CCTV व्हिडीओ व्हायरल

पुणे -प्रतीनिधी कोथरूड (Kothrud Assault) परिसरात जुन्या वादातून मारहाणीची घटना उघडकीस आली. श्रावण धारा वसाहत, न्यू शांतीनगर येथील धनंजय सोसायटीत हा प्रकार घडला असून, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV Footage) कैद झाली आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून सूरज कदम नावाच्या व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप आहे. (Dhanan jay Society) तो एका प्रतिष्ठित व्यक्तीचा जवळचा असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे….

Read More

ACB Raid : तहसील कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्याला लाच घेतला रंगेहाथ पकडले

शिरुर – प्रतिनिधी शिरूर (Shirur) तहसील कार्यालयात (Shirur Tehsil) सातबारा व फेरफार उताऱ्यांच्या नकलांसाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (ACB Raid)विभागाने (एसीबी) शुक्रवारी (ता. 20) सायंकाळी सापळा रचून एका कंत्राटी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत एका खाजगी इसमालाही ताब्यात घेण्यात आले असून दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Bribery…

Read More