Policewarrant admin

Rohit Pawar : दादांच्या मित्रांकडून VSR ला का संरक्षण? रोहित पवार काय म्हणाले?

पुणे -प्रतीनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार  (Rohit Pawar ) यांनी अजित पवारांच्या विमान अपघात (Ajit Pawar Accident )प्रकरणात VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट रोख तीव्र केला असून, ‘दादांचे मित्र आज VSR ला का वाचवतात?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे . ते म्हणाले की, अजित दादा (Ajit Pawar) हे त्या मित्रांचे जवळचे होते आणि…

Read More

T -20 World Cup 2026 ; त्या तरुण क्रिकेटरचा घटस्फोट: चार वर्षांच्या लग्नाला पूर्णविराम

पुणे -प्रतीनिधी भारतीय लेग स्पिनर राहुल चहर (वय २६) (Rahul Chahar) याने पत्नी इशिनी जोहर (Wife Ishani Johar ) यांच्याशी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेतला असून, इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करून ‘खूप लवकर लग्न केले, हा अध्याय मी बंद करतोय’ असे सांगितले . मार्च २०२२ मध्ये गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग झाले असले तरी गेल्या १५ महिन्यांपासून…

Read More

Death Penalty : काय सांगताय ! या देशात स्वतःच्या इच्छेने टीव्ही पाहिल्यावर मिळते फाशीची शिक्षा …वाचून व्हाल थक्क

पुणे -प्रतीनिधी उत्तर कोरियात सरकारी नियंत्रणाखालील केवळ चार चॅनेल्सवरूनच टीव्ही पाहण्यास परवानगी असून, टीव्ही खरेदीनंतर स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी करून फ्रिक्वेन्सीला फिजिकल लॉक लावला जातो व सरकारी सील बसवला जातो.(Death Penalty) कोरियन सेंट्रल टेलिव्हिजनसह इतर चॅनेल्सवर नेते किम जोंग-उन यांच्या स्तुती, सैन्यप्रचार व समाजवादी मूल्यांचा प्रसार चालू असतो, तर दक्षिण कोरियन किंवा हॉलिवूड चित्रपट पाहिल्यास ‘रिएक्शनरी…

Read More

Pune Crime : मी माझ्या पत्नीला संपवलं ; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात आला ; ऐकून पोलिस ही चक्रावून गेले … भयानक घटना

पुणे -प्रतीनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर ( Shirur ) तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे प्रापंचिक वादातून मनोहर नागोराव कांबळे (वय ५३) याने पत्नी सविता मनोहर कांबळे (वय ३८) यांच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून खून केला आणि स्वतः शिक्रापूर पोलीस (Shikrapur Police Station) ठाण्यात हजर होऊन कबुली दिली. पहाटे अंमलदार अमोल चव्हाण व इतर पोलिसांना ‘मी माझ्या…

Read More

Lonikand Crime : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वर मेसेज का केलास म्हणत मध्यरात्री लोणीकंद मध्ये कुटुंबावर हल्ला; : घर-दुचाकीची तोडफोड … गुन्हा दाखल

पुणे -प्रतिनिधी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील  (Whatsap Group )किरकोळ वादाने मध्यरात्रीला शिंदेवस्तीतील एका कुटुंबावर चार जणांनी प्राण्यांप्रमाणे हल्ला चढवला. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील पूर्व वाडेगाव ग्रामपंचायती अंतर्गत बुधवार (ता. १८) रात्री साडेबारा वाजता घडलेल्या या घटनेत घराच्या काचा फोडल्या, दुचाकी उद्ध्वस्त केली तसेच तिघांना लोखंडी रॉड व बांबूने मारहाण केली. परिसरात दहशत पसरली असून…

Read More

Sucide : दोन वर्षाच्या मुलासमोर मजुराने संपवले जीवन; मृत्यूमागचं रहस्य काय? लोणी काळभोर मधील धक्कादायक घटना

पुणे -प्रतिनिधी दोन वर्षांच्या चिमुकल्यासमोर वडिलांनी घराची कडी आतून बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना माळी मळा परिसरातील महात्मा फुले नगरात शुक्रवारी (ता. २०) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली असून परिसरात शोककळा पसरली आहे.धर्मराज तीरीन चंद्राकार (अंदाजे ३५, मूळ छत्तीसगड) हे कुटुंबासह लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे राहत होते. माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी…

Read More

Pune Crime News : आईच्या मित्राने कारमध्ये 13 वर्षीय मुलीवर केला लैंगिक अत्याचार ; कोणाला सांगितले तर बघून घेईन … नराधम गजाआड

पुणे -प्रतिनिधी विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात विश्वासघाताची एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीण असलेल्या विधवा महिलेच्या १३ वर्षीय मुलीवर तिच्या जिवलग मित्राने, २९ वर्षीय ज्ञानेश्वर रायरीकरने, शाळेत सोडण्याच्या बहाण्याने घोर विश्वासघात केला. कौटुंबिक ओळखीमुळे आईचा आरोपीवर पूर्ण विश्वास होता, मात्र त्याचा फायदा घेत त्याने मुलीला आपल्या कारमध्ये…

Read More

Bhigwan : मार्केटमध्ये आईसोबत असताना काय घडलं ? जहीर कुठे घेऊन गेला होता ? भिगवण प्रकरणातील त्या तरुणीन पोलिस स्टेशन गाठत सगळच सांगितलं …. मिरचीपूडची बाबत म्हणाली…

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये (Bhigwan ) घडलेल्या कथित अपहरण प्रकरणाने राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांत खळबळ उडवली होती. अपहरण झाल्याचा दावा करणाऱ्या तरुणीने मध्यरात्री पोलीस ठाण्यात हजर होऊन प्रतimurium सादर केले असून, यात प्रेमसंबंध आणि स्वेच्छेने पलायनाचा धक्कादायक खुलासा केला आहे. आई-भावांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून अपहरण झाल्याची तक्रार बनावट असल्याचा दावाही तिने केला…

Read More

MSRTC NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! सवलती मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अन्यथा पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. वाचा नियम

पुणे -प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवास सवलतींना डिजिटल वळण दिले असून, आता महिला (५० टक्के सवलत), ज्येष्ठ नागरिक (१०० टक्के सवलत), विद्यार्थी, दिव्यांगांसाठी आधार कार्ड किंवा ओळखपत्र पुरणार नाही. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नसेल तर पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने लागू झालेल्या या नियमामुळे रोखविरहित व्यवहार,…

Read More

Baramati :बारामतीत चौकात फिरल्यानंतर धावत्या टेम्पोखाली झोकून देऊन आत्महत्या; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

पुणे -प्रतिनिधी बारामती (Baramati )तालुक्यातील मोरगाव चौकात मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. गजबजलेल्या चौकात अनोळखी इसमाने आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली अचानक उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखणाऱ्या चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाही, पण उशीर झाला आणि इसमाचा जागीच मृत्यू झाला.संशयास्पद वागणूक आधीच लक्षात प्रत्यक्षदर्शींनुसार, हा इसम काही वेळापासून…

Read More