Policewarrant admin

Bavdhan : पुण्यात हायप्रोफाईल भागात गांजा डिलिव्हरी! बावधन पोलिसांनी तरुणाला पकडले ; ६१ हजारांचा साठा जप्त

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बावधन पोलिसांनी  ( Bavdhan Police Station )अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत महाळुंगे केडीपी अर्धवन येथील लेबर कॅम्प परिसरात कारवाई करत मोहम्मद सरफुद्दीन खालिद (32, मूळ बिहार) याला अटक केली.   १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.४५ वाजता संशयावरून झाडती घेतल्यावर त्याच्याकडून ६१ हजार २५० रुपये किमतीचा गांजा जप्त झाला.सहिल प्रॉपर्टीज रस्त्यावर नजर ठेवत पोलिस…

Read More

Sp Sandip Gil : शिवनेरीवर चेंगराचेंगरी नाही … काय म्हणाले SP संदीप गिल ; व्हिडिओ च्या माध्यमातून दिली माहिती

पुणे -प्रतिनिधी   शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर  (Shivneri) शिवभक्तांची मोठी गर्दी असताना चेंगराचेंगरी झाल्याच्या चर्चांना पुणे ग्रामीण एसपी संदीप सिंग गिल्ल ( Sp Sandip Gil ) यांनी फेटाळले. बुधवारी (१८ फेब्रुवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास भाविकांच्या जथ्याने शिवज्योत घेऊन गडावर दाखल होताना मीना दरवाजाजवळ पाय घसरून तिघेजण किरकोळ जखमी झाले, पण कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नाही.(Shiv Jayanti)…

Read More

Jay Pawar :ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाहीत; जनतेला सत्य पाहिजे !’ जय पवारांची ती मागणी

पुणे -प्रतिनिधी आमदार रोहित पवार (aamadar Rohit Pawar) यांनी अजित पवारांच्या विमान अपघात (Ajit Pawar Accident Death  ) प्रकरणात गंभीर आरोप करत व्हीएसआर कंपनीला संरक्षण दिल्याचा दावा केला. विमान इंधनाने भरलेले असून अतिरिक्त इंधन डबे साठवले गेले होते, उड्डाण योजना चेन्नई डीजीसीएला पाठवली नाही आणि पुणे-सोलापूर विमानतळ पर्यायी ठेवले गेले होते, असे सांगत त्यांनी नागरी…

Read More

Pune Crime : पुण्यात ८ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार! ‘तोंड उघडलं तर जीवे मारणार’ धमकी; डॉक्टरांच्या त्या वाक्याने आई-वडिल हादरून गेले …

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. घरासमोर खेळणाऱ्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीवर गावातीलच अल्पवयीन मुलाने दुपारी लैंगिक अत्याचार केला आणि ‘तोंड उघडलं तर जीवे मारीन’ अशी धमकी देऊन पसार झाला.(8-year-old girl was tortured in Pune!) सायंकाळी ताप आणि प्रकृती खालावल्याने रुग्णालयात (Hospital) नेल्यानंतर डॉक्टरांच्या तपासात अत्याचाराचा…

Read More

Pune Budhwar Peth : बुधवार पेठेत पुन्हा पोलिसांचा छापा ! ११ बांग्लादेशी सापडले , सहा जणांची कबुली; पेठेत नेमकं काय चाललंय?

पुणे -प्रतिनिधी बुधवार पेठेतील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर खडक आणि फरासखाना पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. या छाप्यात २२ महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी ११ बांगलादेशी नागरिक असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. (Pune Budhwar Peth) ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी ११ भारतीय नागरिकांनी ओळखपत्रे सादर केली, ज्यांची पडताळणी सुरू…

Read More

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहिण’ला कमी करण्याचा कट कोण टाकतोय?

पुणे -प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असला तरी लाभार्थी महिलांना तांत्रिक पेचप्रसंगी अडकवले गेले आहे. योजनेचा लाभ बंद होईल या भीतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांसमोर आता पोर्टलवर नवीन केवायसीचा दरवाजाच बंद झाला आहे.ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी होत्या किंवा जुन्या प्रक्रिया चुकल्या होत्या, त्यांना…

Read More

Pune Mahanagarpalika : नवनिर्वाचित २४ नगरसेवकांवर न्यायालयीन तलवार, राजकारणात भूकंप

पुणे – प्रतिनिधी नुकत्याच संपन्न पुणे महापालिका (Pune Mahanagarpalika) निवडणुकांमध्ये भाजपने १६५ नगरसेवकांपैकी ११९ जागांवर विजय मिळवला असला तरी या यशावर आता न्यायालयीन आव्हानांची सळत उमटली आहे. तब्बल २४ नवनिर्वाचित नगरसेवकांविरुद्ध (Nagarsevika)लघुवाद न्यायालयात अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या असून, निवडणूक निकालानंतर दहा दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. (Politics) जिल्हा लघुवाद न्यायालयाने या नगरसेवकांना समन्स…

Read More

Pune : पुणे वाहतूक कोंडीतून मुक्ती: डिसेंबर २०२६ पर्यंत मोठा बदल!

पुणे -प्रतिनिधी शहरातील वाहतूक (Pune Traffic) व्यवस्था सक्षम, सुरक्षित व वेगवान करण्यासाठी महापालिकेकडून अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. या योजनांना थोडा वेळ लागेल, मात्र कमी खर्च व वेळेत अल्पकालीन योजना प्रभावीपणे प्रत्यक्षात आणण्यावर प्रशासनाचा भर आहे. पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विभागांना सोबत घेऊन लोकसहभागातून डिसेंबर २०२६ या एका वर्षाच्या कालावधीत शहरातील रस्ते…

Read More

Amol Kolhe : ३३ जिल्हापरिषद जागांसाठी घड्याळ चिन्ह; अमोल कोल्हेंनी विचारले उत्तरे

पुणे -प्रतिनिधी अजितदादा पवार (Ajit Pawar )यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असले तरी शरद पवार गटाकडूनच याबाबत दावा केला जात आहे. अजितदादा गटाचे नेते या मुद्द्याकडे दुर्लक्ष करीत असाताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मीडियाशी बोलत विलीनीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.अमोल कोल्हे यांनी सांगितले की, अजित…

Read More

Pune Crime : लोणी काळभोर मध्ये चारित्र्यावर संशय घेत विवाहतेचा चार वर्ष छळ ; सासरच्यावर गुन्हा दाखल

पुणे -प्रतिनिधी थेऊर (Theur)परिसरात विवाहानंतर अवघ्या काही महिन्यांतच चारित्र्य संशय, टोमणे, शिवीगाळ, मारहाण आणि रात्री-अपरात्री दोन चिमुकल्या मुलांसह घराबाहेर हाकलून देण्याचा क्रूर छळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात(Loni Kalbhor Police Station ) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून पती भाऊ युवराज राखपसरे, दादा भीमा लोंढे, सीमा…

Read More