Policewarrant admin

Daund Accident : दौंड सेवा रस्त्यावर भीषण अपघात: इंडियन ऑईल टेम्पोनं दुचाकीला धडक, एक जागीच ठार

पुणे -प्रतिनिधी पांढरेवाडी मुकादमवाडीतील इटरनेस कंपनीच्या सेवा रस्त्यावर शनिवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता इंडियन ऑईल गॅसच्या टेम्पोने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली.(Accident News) दुचाकीवरील भरत संतोष जाधव (Bharat Jadhav)(रा. मळद, ता. दौंड) याचा जागीच मृत्यू झाला, तर चालक स्वप्नील दत्तात्रय सुतार (Swapnil Sutar) (२१, शेती, मळद) गंभीर जखमी झाला. (Daund Accident) कुंजीरवाडीतून चहा पत्ती…

Read More

Pune Crime : खूप पैसे मिळतील’ आमिष दाखवून अल्पवयीनला लॉजमध्ये घेऊन गेला …अन् पुढे घडलं वेगळंच…समोर

पुणे -प्रतिनिधी अनैतिक मानवी वाहतूक विरोधात गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे-सातारा रस्त्यावरील साई लॉजवर (Sai Loadge)छापा टाकला. पैशाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघड होत तीन जणांना अटक केली. (Pune Crime) अटक केलेल्यांमध्ये वर्षा शंकर शिरसाठी (Shankar Shirsathi )(३५, विजयनगर, चिंचवड), अनिल मदन जेधे (Anil Jedhe) (३५, साने चौक, चिंचवड) व जीवन प्रमोद इंगोले (Jeevan Inagale…

Read More

Dive Ghat Closed : मंगळवार दुपारी दिवेघाट पूर्ण बंद; हडपसर-सासवड प्रवासासाठी पर्यायी मार्ग पाहा

पुणे -प्रतिनिधी पुणे-सासवड रस्त्यावरील दिवेघाटात रस्ता रुंदीकरणासाठी मंगळवार (१७ फेब्रुवारी २०२६) दुपारी ब्लास्टिंग होणार आहे. सुरक्षिततेसाठी सकाळी ११ ते दुपारी २ या ३ तासांत हडपसर-दिवेघाट दरम्यान सर्व वाहतूक पूर्णपणे बंद राहील.आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामांतर्गत हे युद्धपातळीवर सुरू असलेले काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून होते आहे.(Dive Ghat Closed) अरुंद रस्त्यामुळे होणाऱ्या कोंडी व अपघात टाळण्यासाठी हा…

Read More

Ravindra Dhangekar : महायुतीत फूट ? धंगेकरांची वादग्रस्त पोस्ट चर्चेत ; भाजप मंत्र्याला दिली थेट कुत्र्याची उपमा …. अन्

पुणे -प्रतिनिधी पुणे महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शांत झालेले रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar ) पुन्हा आक्रमक झाले. पत्नी व मुलाच्या पराभवाने दबावात असलेल्या धंगेकरांनी भाजप मंत्री गणेश नाईक यांच्यावर वादग्रस्त हल्ला चढवला आहे. �वादाची सुरुवातनवी मुंबई महापालिकेसाठी सिडकोकडील भूखंड बिल्डरांना वाटप झाल्याचा आरोप करत नाईक यांनी नगरविकास खाते (एकनाथ शिंदे) व श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका…

Read More

Pune Crime : पुण्यात आंतरराज्यातून मेफेड्रोनची तस्करी….चार कोटींचे मेफेड्रोन जप्त; सहा जण जेरबंद

पुणे -प्रतिनिधी खराडी पोलिसांनी एमडी (मेफेड्रॉन) (Mephedrone)अंमली पदार्थाच्या मोठ्या रॅकेटवर छापा ठोकीत एकूण १९६० ग्रॅम MD जप्त करून सहा आरोपींना बेड्या ठोकल्या. यात ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे, ज्यात रोख रक्कम, मोबाइल फोन आणि फॉर्च्यूनर वाहनाचा समावेश आहे . ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ४.३५ वाजता खराडीतील (Kharadi), ईओन फेज…

Read More

Pune RTO : पुणे आरटीओचा बेशिस्त वाहनचालकांना दणका: गेल्या वर्षी ३,६०० परवाने निलंबित

पुणे -प्रतिनिधी वाहतूक नियमांचे (Traffic Rules ) उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कडक कारवाई केली. मागील वर्षात सिग्नल तोडणे, जास्त वेगाने वाहन चालवणे, मालवाहूतून प्रवासी वाहतूक अशा गुन्ह्यांमुळे ३,६०० वाहन परवाने निलंबित करण्यात आले. निलंबित परवान्यासह वाहन चालवल्यास ५ हजार दंडपरवाना निलंबित झालेल्या चालकाला पुन्हा वाहन चालवताना आढळल्यास ५ हजार रुपयांचा दंड…

Read More

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारकडून ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी eKYC दुरुस्तीची संधी

पुणे -प्रतिनिधी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana ) योजनेत eKYC प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ही सुविधा केवळ पूर्वी अर्ज भरलेल्या आणि त्यात चूक असलेल्या महिलांसाठी आहे. चुकीचे eKYC पूर्ण न झाल्यास ₹१,५०० चा महिन्याचा लाभ मिळणार नाही.दुरुस्तीसाठी पोर्टलवर जाण्याचे आवाहन पोर्टलवर आता स्पष्ट मेसेज दिसतोय: “ही eKYC फक्त चुकीचे…

Read More

Pune News : विद्यापीठ चौक उड्डाणपूल लवकरच सुरू: पुणेकरांना मोठा दिलासा

पुणे -प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (Vidhyapith Chawk) दुमजली उड्डाणपूल तीन दिवसांत वाहतुकीसाठी खुला होणार असून, मंगळवारपर्यंत लोकार्पण होईल, असे पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शनिवारी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार औपचारिक सोहळा न करता जनतेसाठी सुरू केला जाईल.(Pune News) वाहतूक कोंडी सुटणार या पुलामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळेल. पीएमआरडीएची घरे वाटप,…

Read More

Pune Accident : शिरूर रस्त्यावर भीषण अपघात: एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे -प्रतिनिधी शिरूर (Shirur) तालुक्यातील शिरूर-न्हावरे रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताने निमोणे गाव शोकमग्न झाले आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी आहे.अपघाताची तपशीलनलगे वस्ती परिसरात खासगी कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. निमोणे येथील पवन राजहंस काळे (३८), त्यांची ९ वर्षांची मुलगी आराध्या आणि मेहुणे बाळासाहेब नागवडे (३८) (Balasaheb…

Read More

Bhor crime : भोर तालुका हादरला: धोम-बलकवडी कालव्यात राधिका सावंत यांचा मृतदेह तरंगताना आढळला

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील चिखलगाव रावडी हद्दीत धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ३०-३५ वर्षीय महिलेचा मृतदेह वाहत जात असल्याचे ग्रामस्थांना दिसले. तात्काळ पोलिस सूचना दिल्यावर भोर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह (Death body)बाहेर काढण्यात आला. ओळख पटल्यानंतर ती राधिका सुरेश सावंत (करंदी, धोंडेवाडी) असल्याचे स्पष्ट झाले . आत्महत्या की घातपात? मृत्यूचे नेमके कारण…

Read More