Policewarrant admin

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ; अशोक खरात कनेक्शन भोवलं

पुणे – प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)यांनी अशोक खरात प्रकरणामुळे पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला. नाशिकच्या ‘भोंदूबाबा’ अशोक खरातवर (Ashok Kharat)शेकडो महिलांवर लैंगिक छळ केल्याचे आरोप आहेत, ज्यात गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.(Womens Commission) अशोक खरात प्रकरणाची पार्श्वभूमी अशोक…

Read More

Hadpsar Murder : वानवडीत कबुतर चोरी संशयाने तरुणाची क्रूर हत्या; चार सख्ख्या भावांना खंडणी विरोधी पथकाच्या बेड्या

पुणे, प्रतिनिधी हडपसरातील (Hadapsar Murder)शंकरमठ-वैदवाडी परिसरात कबुतर चोरीच्या (Pigeon Theft ) संशयावरून १९ वर्षीय रुपेश धनराज शिंदे याची चार सख्ख्या भावांनी लाठा, बॅट आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण करून हत्या केली. बुधवारी (१८ मार्च) पहाटे घडलेल्या या भीषण घटनेत गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गौरव (२२), सचिन (२३), मोनू (२६) आणि बंटी (१८) विजयकुमार माजी या शंकरमठ…

Read More

Pune Crime : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणारे दोघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे – प्रतिनिधी बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा पुणे शहराच्या खंडणीविरोधी पथक-२ ने सापळा रचून अटक करण्यात यश मिळविले आहे .(Pune Crime) आरोपीचे नाव आरोपी तौसिफ शहा (२१, रा. नेहरू नगर, पिंपरी) व सोमा चौधरी (२१, रा. नेहरू नगर, पिंपरी) असे आहेत . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत…

Read More

Rupali Chakankar : खरात-चाकणकरांवर नार्कोची मागणी; सीडीआर, आर्थिक संबंध तपासणार?

पुणे – प्रतिनिधी नाशिकमधील भोंदू (Nashik Crime) भविष्यकार अशोक खरात (Ashok Kharat Case) प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी चाकणकर-खरात यांचे कौटुंबिक आणि आर्थिक संबंध असल्याचा दावा करत, चाकणकरांनाही तंत्रमंत्र करणाऱ्यांपैकी एक असल्याचे सांगितले. या प्रकरणात सत्य उघड…

Read More

Pune Crime : हळदीच्या पाकिटांतून गांजाची विक्री ; बाणेर पोलिसांकडून दोघे गजाआड

पुणे -प्रतिनिधी बाणेर पोलिसांनी (Baner Police) हळदीच्या पाकिटात लपवून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना सापळा रचून अटक केली, (Drug Seizure) आरोपींकडून १६ किलो गांजा आणि परदेशी चलन जप्त करण्यात आले. याप्रकरणी अभिषेक बोरसे (२८, रा. पिंपरी-चिंचवड) आणि अक्षय बोरसे (२५, रा. पिंपरी-चिंचवड) यांना अटक करण्यात आली असून, बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.(Canna bisBust) पोलिसांना…

Read More

Pune Crime : पुण्यात लव्हबर्ड पोपटानंतर ‘मांजराच्या घाणी’ वरून दोन कुटूंबात तुफान राडा !

पुणे -प्रतिनिधी पुण्यात शेजारीवासीयांमधील किरकोळ वाद आता हिंसक रूप धारण करत आहेत.(Pune News) ताडीवाला रस्त्यावरील ‘लव्हबर्ड पोपट आणि मांजराचा’ वाद अद्याप ताजा असतानाच येरवडा भागात दुसरीच घटना घडली. शेजारच्या मांजराने घराच्या दारात घाण केल्यावरून दोन कुटुंबांत जोरदार भांडण, शिवीगाळ आणि मारहाण! येरवडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून,( Yerwada Fight) दोन्ही बाजूंना समज देण्यात…

Read More

Pune Crime : विवाहबाह्य संबंधातून पत्नीला जीवे मारण्याची धमकी ; मी तिच्याशीच. लग्न करणार ! पती विरोधात फुरसूंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे – प्रतिनिधी पुण्याच्या फुरसुंगी पोलिस (Fursungi Crime) ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे . विवाहबाह्य संबंधाच्या वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली . पती विरोधात पत्नीने फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली .(Domestic Violence) भेकराईनगर, फुरसुंगी येथील व्यवसायी संतोष पोपट थोरात (वय ३६) यांच्यावर पत्नी प्रियांका याने कौटुंबिक…

Read More

Pune Crime : कबुतर पाहायला थांबले, कुत्रा भुंकल्याने पळू लागले , मध्यरात्री टोळक्याकडून पाठलाग; हातपाय बांधून बेदम मारहाण, अन १९ वर्षीय रुपेश ने गमावले प्राण

पुणे -प्रतिनिधी वानवडीत (Wanwadi Murder) घडलेल्या या भीषण घटनेने परिसरात भीती पसरली आहे. १९ वर्षीय रुपेश शिंदे याला कबुतर चोरीच्या (Pigeon Theft ) संशयावरून ५ जणांच्या टोळक्याने पकडले आणि मध्यरात्रीनंतर पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास प्रचंड मारहाण केली.घटनेचा क्रमरुपेश आणि त्याचा मित्र अजय दुचाकीवरून हडपसरमधील शंकर मठाजवळ थांबले.(Pune Crime) पवार एन्क्लेव्ह परिसरातील कॅनालजवळ (Hadapsar)कबुतरांच्या पिंजऱ्यांकडे…

Read More

Pune Crime : कबूतर चोरीच्या संशयावरून राग ; पाच जणांनी तरूणाला केलं ठार

पुणे -प्रतिनिधी पुण्यात गुन्हेगारीने डोक वर काढले असताना आता लागो पाठोपाठ चौथ्या खुनाची माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Murder) हद्दीतून समोर येत आहे . कबूतर चोरीच्या (Pigeon Theft Killing) संशयावरून पाच जणांनी १९ वर्षीय तरुणाला लाथाबुक्या व लाकडी बॅटने मारहाण करून त्याचा खून केला . ही घटना रात्र मध्यरात्री घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली…

Read More

Pune Crime : तिघांनी अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार ; पुण्यातील संतापजनक प्रकार

पुणे -प्रतिनिधी पुणे, एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर तीन तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या वेळी गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.(Pune Crime) या घटनेमुळे समाजात संतापाची लाट पसरली असून, स्वतःच्या घरात मुली सुरक्षित नसतील तर विश्वास कोणावर ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.(Minor Assault ) दरम्यान सततच्या अत्याचारांमुळे मुलीचा…

Read More