Policewarrant admin

Marriage …मला माझा नवरा आवडत नाही … लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नी म्हणाली नको मला हा पती … पतीला बसला मोठा धक्का … काय आहे प्रकरण ?

पुणे -प्रतिनिधी देवाब्राह्मण साक्षीने दिमाखात झालेले लग्न अवघ्या तिसऱ्या दिवशी तुटले. आई-वडिलांच्या दबावात लग्न केल्याचे सांगणाऱ्या पत्नीचे कौटुंबिक न्यायालयाने (family court ) लग्न रद्द ठरवले आहे. न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा निर्णय दिला असून, यासाठी ७ महिने १६ दिवस लागले.राकेश (२७ वर्षे, व्यावसायिक) आणि स्मिता (२४ वर्षे, गृहिणी) यांचे जून २०२४ मध्ये पारंपरिक पद्धतीने…

Read More

MSRTC …. महागाईचा आणखीन एक झटका… लालपरी प्रवास महाग! नवे दर किती जाणून घ्या

पुणे -प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांसाठी प्राणपणाने सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) डिझेल, वंगण व देखभाल खर्च वाढल्याने सर्व प्रकारच्या बससाठी २ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला असून, परिवहन मंत्री व महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या आजच्या शुक्रवारीच्या महत्त्वाच्या आढावा बैठकीत यावर अंतिम मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे,((MSRTC)) ज्यामुळे सर्वसामान्यांच्या…

Read More

Court …. 7 फेब्रुवारीला पुणे व इतर ११ जिल्ह्यातील जिल्हा व कुटुंब न्यायालये राहणार बंद

पुणे -प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०२६ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मतदान दिवशी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड-अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद व लातूर येथील सर्व जिल्हा व कुटुंब न्यायालयांना सुटी जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या अपीलीय विभागाने मान्यता दिली असून, निबंधक (निरीक्षण-२) अदीती कदम यांनी यासंदर्भात…

Read More

Vitamin E …. त्वचा-केसांवर चमत्कार करणारा व्हिटॅमिन ई … चे हे गुप्त फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

पुणे -प्रतिनिधी केस व त्वचेसाठी प्रसिद्ध असलेले व्हिटॅमिन ई ( vitamin e )केवळ सौंदर्यापुरते मर्यादित नसून, शरीराच्या आतून आरोग्याला पूर्णपणे मजबूत करणारे व रोगप्रतिकारशक्ती दहापट वाढवणारे शक्तिशाली जीवनसत्त्व आहे, जे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावून दीर्घायुष्याचा मार्ग मोकळा करते. हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून फ्री रॅडिकल्स नष्ट करून पेशींचे नुकसान रोखते, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या, डाग व सनबर्न नष्ट…

Read More

Ajit pawar ….अजित पवारांच्या विमानाचा स्फोट झाला की घडवून आणला?’ ‘ बारामती विमानतळावर …. ती पोस्ट

पुणे -प्रतिनिधी अजित पवारांसह(ajit pawar death ) सहा जणांचा मृत्यू झालेल्या बारामती विमानतळाजवळील गोजुबावी अपघातप्रकरणी सरपंच कल्याण आटोळेंनी “विमानातून निळ्या पॅन्टवाला व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती” असा दावा केल्यानंतर आता ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार (Deepak kedar) यांनी यावरून हल्लाबोल केला आहे. केदार यांनी सोशल मीडियावर आटोळेंची माहिती खोटी असून ती दिशाभूल…

Read More

Accident …भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला सीएनजी पंपसमोर कारने उडवलं : गंभीर जखमी

पुणे -प्रतिनिधी पुणे शहरातील आरटीओ चौकाजवळील सीएनजी पंपासमोर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला (bjp shahjaad punawala) यांच्या ७५ वर्षीय आई यास्मीन यांना कारने धडक देऊन गंभीर जखमी झाल्या आहेत . पाय आणि पाठीला फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बंडगार्डन पोलिसांनी कारचालक हेमंत रविंद्र चांदगुडे (४०, चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे.सीएनजी भरण्याच्या…

Read More

Pune crime… तो क्षण .. जेव्हा सुनेत्रा पवारांनी वाचली अजित पवारांच्या निधनाची बातमी … तेव्हा

बारामती:बारामती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार, ( ajit पवार)सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माली, पायलट सुमित कपूर आणि सह-पायलट शांभवी पाठक यांचा २८ जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू (death) झाला. या दुःखद घटनेने संपूर्ण देश हादरला असला तरी सुनेत्रा पवार यांना बातमी मिळालेला तो हृदयद्रावक क्षण चर्चेत आहे.सकाळी ८:४६ ला विमान…

Read More

Pune crime … मुलींनो ऑनलाईन कॅब बुक करताय ? सावधान बाणेर मध्ये महिलेसोबत घडले अनपेक्षित कृत्य

पुणे -प्रतिनिधी पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बाणेर परिसरात मोबाईल अॅपवरून कार बुक केलेल्या ४२ वर्षीय महिलेचा चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. भाडेवाडातून सुरू झालेल्या या प्रकाराने शहरातील प्रवासी सेवा आणि women safety वर गंभीर चिंता व्यक्त होत आहे. बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध तीव्रतेने…

Read More

Pune crime news… चल तुला पुणे स्टेशन ला सोडतो … नगर रस्ता परिसरात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवल अन् तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार

पुणे -प्रतिनिधी रात्रीच्या वेळी पुणे नगर रस्ता परिसरात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारी धाटकळ टोळी सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे रेल्वे स्टेशनकडे जातो असे सांगून कारमध्ये बसवलेल्या नरपतगिरी चौक्याच्या तरुणाला चालकासह चार साथीदारांनी धमकावून रोख, मोबाईल, घड्याळसह मौल्यवान वस्तू लुटल्या. या घटनेमुळे शहरभरातील नागरिकांमध्ये भीती पसरली असून,(pune crime news ) येरवडा लक्ष्मीनगर…

Read More

Crime news … आईच्या बॉयफ्रेंड ला 16 वेळा चाकूने भोसकलं … अन् नंतर मृतदेहावर पाय ठेवून पोलिसांना केला कॉल ! नेमके काय आहे प्रकरण ? वाचा

पुणे: कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यात आईला पळवून नेल्याच्या दहा वर्षांच्या सूडाग्नीने एका तरुणाने आईच्या प्रियकराचा क्रूर खून केला आहे. इरैय्या मठपती या तरुणाने भर रस्त्यात ५१ वर्षीय बसप्पा होसमानी याला तब्बल १६ वेळा चाकू भोसकून मारले आणि खून केल्यानंतर मृतदेहावर (death body)छाती ठेवून पोलिसांना फोन करून कबूल केले आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून…

Read More