Policewarrant admin

Spa … पैशांचं आमिष दाखवत …. जबरदस्तीने तरुणीकडून करून घ्यायचे तो व्यवसाय ! पोलिसांनी छापा टाकला अन् केला पर्दाफाश … समोर आले धक्कादायक सत्य

पुणे -प्रतिनिधी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने एकाच रात्री चार ठिकाणी छापे टाकून आठ महिलांची सुटका केली. या मोहिमेने शहरातील बेकायदेशीर स्पा नेटवर्क पुन्हा उघडकीस आले.विशालनगरमधील ‘इंटरनल फॅमिली स्पा’वर छाप्यात चार महिलांना मुक्त करण्यात आल्या. वाकड पोलीस हद्दीत रात्री १० वाजता झालेल्या कारवाईत स्पा चालवणाऱ्या महिलेसह मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला पकडण्यात आले.(pune crime…

Read More

Pimpri chinchwad crime … प्रियकराच्या छळाला कंटाळली आई, पोटच्या मुलाची मदत घेतली अन् काढला काटा ;पुण्यातील घटनेचा सिग्रेट अन् दारुच्या बॉटलने उलगडा

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील चाकण (pimpri chichwad crime ) परिसरात प्रेमप्रकरणातून घडलेल्या भयानक हत्याकांडाने खळबळ! ४० वर्षीय विवाहित उषा नानासाहेब चव्हाणने प्रियकर मुंजा धोंडीबा नरहरे (२५) च्या सततच्या छळाला कंटाळून मुलगा निखिल (२१) व मित्र स्वप्नील नरहरी पारधी यांच्यासोबत मिळून त्याची कोयत्याने निर्घृण हत्या केली. उत्तर चाकण पोलिसांनी २० दिवसांच्या कसलेल्या तपासानंतर दारूच्या बाटल्या व…

Read More

kidnap … लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण … कोयत्याचा धाक दाखवून केला तो प्रकार ; गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुणे -प्रतिनिधी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण (kidnap) करून कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने चंदननगर पोलीस हद्दीतून पकडले. येरवडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७२/२०२६ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील हे आरोपी असून, त्यांच्याकडून ७ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस…

Read More

Pune crime … त्या संबंधांचे फोटो होणाऱ्या नवऱ्याला पाठवून लग्न मोडणार्‍या प्रियकराला पोलिसांच्या बेड्या ; प्रेयसीच्या घरातील चौघांपैकी एकाचा मर्डर करण्याची दिली धमकी ..

पुणे -प्रतिनिधी चार वर्षांच्या प्रेमसंबंधांना कात्री लावून लग्नासाठी पुढे जाणाऱ्या तरुणीच्या निर्णयाने भोपळलेल्या प्रियकराने (boyfrend) बदल्याची आग लावली. भावी पती आणि कुटुंबाला प्रेमाचे अश्लील फोटो पाठवून लग्न फसवले, तसेच हत्यार दाखवून जीवघेण्या धमक्या दिलेल्या या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी येरवडा प्रांतातील तरुणाला अटक (arrest) केली आहे. या प्रकरणाने शहरात सनसनाटी उसळली असून, प्रेम आणि बदलेाच्या भावनेने…

Read More

Ajit pawar … जय पवारांची भावूक पोस्ट व्हायरल … ” काश वेळ थांबली असती “

बारामती – प्रतिनिधी महाराष्ट्र राजकारणातील शिस्तप्रिय, धडाडीचे आणि कार्यक्षम नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (उमट ६४) यांच्या अचानक निधनाने संपूर्ण राज्य सुन्न झालं. गेल्या आठवड्यात हृदयविकाराने त्यांचं निधन झाल्याची बातमी पसरताच राजकीय वर्तुळ हादरलं. पहाटेपासून कामाचा धडाका लावणारे, शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडवणारे ‘दादा’ आता आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाही. अजित पवार (Ajit pawar )…

Read More

Chitale bandhu … चितळे बंधू दुकान फोडणारा सराईत चोर पोलिसांच्या जाळ्यात ; तीन गुन्हे उघड

पुणे- प्रतिनिधी शहरात बंद दुकानं-घरे फोडणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना आंबेगाव पोलिसांनी “चितळे बंधू”च्या दुकान फोडणाऱ्या सराईत ओमकार मारूती देडे (२१, रा. धायरी)ला पकडलं. त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडून आंबेगाव (aambegav) आणि विमानतळ पोलिस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल झाली.(Chitale bandhu) गेल्या २५ जानेवारीला चितळे बंधूंच्या दुकानात घुसून चोरट्यांनी रोकड लुटली होती. या…

Read More

Pune crime … वानवडीत रिक्षा प्रवासात महिलेचे मंगळसूत्र चोरीला

वानवडी- प्रतिनिधी ५० हजारांचा फायदा पुणे वानवडीत (wanwadi police sattion)३१ जानेवारीला रात्री पावणेसात वाजता जांभुळकर चौक ते साळुंखे विहीर लगतच्या नर्सरीजपर्यंत रिक्षा प्रवास करणाऱ्या ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेले. हडपसर निवासी महिलेच्या तक्रारीवर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (pune crime ) पोलिस माहितीनुसार,…

Read More

Porsche car aacident … पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील तीन आरोपींना जामीन …

पुणे:प्रतिनिधी पुण्यातील गाजलेल्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघात (Porsche car aacident )प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तीन आरोपींना जामीन मंजूर केला. मात्र, “अल्पवयीन मुलांना मौजमजेसाठी महागडी कार चाव्या, पैसा व एटीएम कार्ड देणे अजिबात स्वीकारार्ह नाही,” अशा तीव्र शब्दांत न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना व उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने पालकांच्या बेजबाबदार भूमिकेवर ताशेरे ओढले. या दुर्घटनेत अल्पवयीन चालकाने अतिवेगाने पोर्शे…

Read More

Pune crime … अट्टल दुचाकी चोरटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात… चार दुचाकी जप्त ; काळेपडळ पोलिसांची कामगिरी

पुणे -प्रतिनिधी पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ५०४/२०२५ (बी.एन.एस. कलम ३०३(२)) अंतर्गत आरोपी इसम उर्फ आब्बास ऊर्फ कलिंगड सय्यद पठाणचा शोध घेताना पोलिसांना मोठे यश मिळाले. बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय सूचनेच्या आधारे पोलिस अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांनी छापा टाकला. या कारवाईत १९ वर्षीय आरोपी आब्बास (रा. गल्ली नं. १९, शिवनेरीनगर,…

Read More

Sucide… तुला हाताची नस कापायला सांगितले होते, गळ्याची नस कापायला सांगितले होते … तू तेही केलं नाहीस … प्रेयसीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास

दत्तवाडी -प्रतिनिधी पुण्यातील दत्तवाडी येथे धक्कादायक प्रकरण! २२ वर्षीय आदिल हुसेन पठाण (aadil pathan ) याने प्रेयसी सुप्रिया सुरज गायकवाड (supriya gaikwad) आणि तिच्या भाव तेजस कांबळे यांच्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून २८ डिसेंबर २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या (sucide) केली. पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आदिलच्या मोबाईलमधून भयानक मेसेजेस समोर: सुप्रियाने आदिलला पाठवलेल्या…

Read More