Policewarrant admin

Sugar daddy … सुनीता आहुजा गोविंदावर भडकली: ‘६३ वर शुगर डॅडी?’

पुणे -प्रतिनिधी ‘बॉलीवूडचे ‘हीरो नंबर १’ गोविंदा (govinda ) सध्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे स्पॉटलाइटमध्ये आहे. पत्नी सुनीता आहुजा कथित अफेअर्सवर बोलत आहेत आणि नव्या मुलाखतीत गोविंदालाही फटकारल्या!मिस मालिनीला दिलेल्या इंटरव्ह्यूत सुनीता म्हणाल्या, “माझी मुले मोठी झालीत. मी गोविंदाला सांगते, हे सर्व ऐकून ते डिस्टर्ब होतात. तुझं हे वय नाही! स्ट्रगल करणाऱ्या मुलींना खर्च भागवण्यासाठी शुगर…

Read More

Bollywood …बादशाहची ‘१० मिनिटांची क्रेज’! १२.४५ कोटीची रोल्स रॉयस खरेदी, पण नंतर…

पुणे -प्रतीनीधी लोकप्रिय हिंदी-पंजाबी रॅपर बादशाह त्याच्या आलिशान आयुष्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी त्याने १२.४५ कोटींची रोल्स-रॉयस कलिनन सिरीज II खरेदी करून सगळ्यांचे डोळे कोरडे पाडले. याने तो मुकेश अंबानी, शाहरुख खान आणि अजय देवगणसारख्या दिग्गजांसोबत यादीत सामील झाला – पहिला भारतीय संगीतकार म्हणून!कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत बादशाहने खुलासा केला, “हा निर्णय सुपर अचानक होता!…

Read More

Cricket ….पद्म पुरस्कार २०२६: रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरसह क्रीडा दिग्गजांचा गौरवप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा

पुणे -प्रतिनिधी पद्म पुरस्कार २०२६: रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरसह क्रीडा दिग्गजांचा गौरवप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात भारतीय महिला क्रिकेटला पहिला विश्वकप जिंकवणारी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि २०२४ टी-२० विश्वकप चॅम्पियन रोहित शर्माला पद्मश्री सन्मान मिळाला. टेनिस दिग्गज विजय अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. क्रिकेट कर्णधारांचे ऐतिहासिक यशहरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वात…

Read More

Wrestling …कुस्ती महादंगल २०२६: चार राज्यांचे पैलवान प्रजासत्ताकदिनी आमनेसामने

पुणे -प्रतिनिधी कुस्तीकुस्तिका (Wrestling ) महादंगल २०२६: चार राज्यांचे पैलवान प्रजासत्ताकदिनी आमनेसामनेकुस्तीप्रेमींसाठी मुंबईत इतिहास घडणार! पहिल्यांदाच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या कुस्तीची चार बलाढ्य राज्यांचे अव्वल पैलवान एकाच मैदानावर थरारक लढतीसाठी तयार. ‘कुस्ती महादंगल २०२६’ ही एकदिवसीय भव्य स्पर्धा २६ जानेवारीला दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व)…

Read More

Australia …ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनची व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

पुणे -प्रतीनिधी ऑस्ट्रेलियाचा (Australia ) अनुभवी वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वयाच्या ३४ व्या वर्षी घेतलेल्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर्तुळ हळूवार झाले आहे. सततच्या दुखापती हे निवृत्तीमागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते, तर भारतातील सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय लढत ठरला. २०१३ पासून आंतरराष्ट्रीय करिअरची उंचीरिचर्डसनने २०१३ मध्ये…

Read More

Cricket … PCB च्या आक्रमक पवित्र्यमुळे T20 वर्ल्ड कपवर संकट

पुणे -प्रतिनिधी बांग्लादेशच्या हकालपट्टीनंतर ICC ला धमकीमोहसिन नक्वींची पंतप्रधान शरिफांशी महत्त्वाची बैठकपाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी आज सायंकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरिफ यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत घेतलेला निर्णय पाकिस्तान क्रिकेट संघाला मान्य करावा लागेल, असे नक्वी यांनी स्पष्ट केले आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या समर्थनार्थ PCB आता पूर्ण T20 वर्ल्ड कपऐवजी फक्त…

Read More

Cricket वैभव सूर्यवंशीचा स्फोटक अर्धशतक

पुणे -प्रतिनिधी वैभव सूर्यवंशीचा ( vaibhav suryawanshi )स्फोटक अर्धशतक, पण शतक हुकलेअंडर-१९ विश्वचषकाच्या सुपर-६ सामन्यात वैभव सूर्यवंशी स्फोटक फलंदाजीने झळकला. तो नेहमीप्रमाणे येताच आक्रमक झाला, पण मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या या लढतीतही असंच घडलं.भारतीय कर्णधार आयुषने नाणेफेक गमावली, पण प्रथम फलंदाजी मिळाली. आयुष तिसऱ्या क्रमांकावर आला, तर आरोन जॉर्जसोबत वैभवने सलामी दिली…

Read More

Ruby Hall रुबी हॉल क्लिनिकच्या शवागारात मृतदेहाची चूक आदलाबदली; नातेवाईकांचे आंदोलन, कोरेगाव पार्क पोलिसांची कारवाई

  पुणे: प्रतिनिधी रुबी हॉल क्लिनिकच्या शवागारात खात्री न करता महिलेचा मृतदेह दुसऱ्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयासमोर आंदोलन केले. कोरेगाव पार्क पोलिसांनी शवागृह प्रभारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. क्लिनिकने चुकीचा खुलासा करून सारवासारव केल्याचा आरोप आहे.काय घडले?१९ जानेवारी रात्री ११ ते २० जानेवारी पहाटे साडेतीन दरम्यान ही घटना घडली. यश…

Read More

Spa आसामचा मेहबूब खान अटक; विमाननगर मधील थाई स्पा मध्ये देहव्यापार

  पुणे – प्रतिनिधी पुण्यातील विमाननगर परिसरात थाई स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या शिक्षण आणि सांस्कृतिक ओळखीवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विमानतळ पोलिसांच्या छाप्यात पाच तरुणी सापडल्या असून, मुख्य सूत्रधाराला अटक झाली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .विमाननगरातील दत्त मंदिर चौकाजवळील गुलमोहर रेजन्सी इमारतीत…

Read More

Pune crime आईने पोटच्या ११ वर्षांच्या मुलाची गळा चिरून केली हत्या … वाघोलीतील घटना

  पुणे – प्रतिनिधी वाघोली परिसरात मंगळवारी पहाटी घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वत्र हादरा बसला आहे. एका आईने स्वतःच्या ११ वर्षांच्या मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून क्रूरपणे हत्या केली. एवढ्यावर न थांबता तिने १३ वर्षांच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला. मुलीने स्फूर्तीने वागत जीव वाचवला, पण तिच्या भावाच्या मृत्यूने कुटुंब आणि शेजारपट्टी हादरली आहे. घटनेची भयावह…

Read More