Pune crime आईने पोटच्या ११ वर्षांच्या मुलाची गळा चिरून केली हत्या … वाघोलीतील घटना
पुणे – प्रतिनिधी वाघोली परिसरात मंगळवारी पहाटी घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वत्र हादरा बसला आहे. एका आईने स्वतःच्या ११ वर्षांच्या मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून क्रूरपणे हत्या केली. एवढ्यावर न थांबता तिने १३ वर्षांच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला. मुलीने स्फूर्तीने वागत जीव वाचवला, पण तिच्या भावाच्या मृत्यूने कुटुंब आणि शेजारपट्टी हादरली आहे. घटनेची भयावह…
