Policewarrant admin

Pune Crime : काळेपडळ मध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद

पुणे -प्रतिनिधी तरवडेवस्ती महंमदवाडी येथील गंगेभार वादव यांच्या बंद घरात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ दरम्यान कोयंडा उपसून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कमसह चार लाखांचा चोरटाही झाला होता. (PUne Crime) वादव यांच्या फिर्यादीवर गुन्हा ३७/२०२६ दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील (Pi mnsingh Patil) व उपनिरीक्षक विनायक गुरव (PSI Vinayak Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास…

Read More

Pune News : तुमच्याकडे 15 वर्षे जुनी गाडी आहे? मग ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी ….

पुणे -प्रतिनिधी यावर उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने आता ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची तयारी केली असून, 15 वर्ष जुन्या असलेल्या सुमारे 7 लाख वाहनांना पुण्याच्या मुख्य भागात प्रवेशबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.(15 year old car) पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Duddi) यांनी हा कडक पवित्रा घेतला आहे. सध्या पुण्याच्या रस्त्यांवर अशी 7 लाख…

Read More

Pune : त्या महिलेने स्वतः उडी मारली की कोणी मारायला लावली ? त्या वेळी नेमकं काय घडलं … तरुणीचा मृत्यू का झाला ? सीआयडीकडे तपास

पुणे -प्रतिनिधी विमाननगरमधील एका इमारतीत स्पा सेंटरच्या (Spa Center) नावाखाली बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव (Pi govind Jadhav) यांच्या पथकाने तिथे छापा टाकला. मात्र, पोलिसांना पाहताच घाबरलेल्या एका तरुणीने आणि तिथे असलेल्या व्यवस्थापकाने स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतली होती. दरम्यान, तरुणीचा मृत्यू…

Read More

Pune Crime : ओरडलात किंवा हालचाल केली तर कापून टाकू ! जुन्नर मध्ये मध्यरात्री दरोडेखोरांचा तीन तासांच्या कहराने कुटुंब थरथरले .. चोरटे सोन्या चांदीचे दागिने घेऊन फरार

पुणे -प्रतिनिधी जुन्नर (JUnnar) तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास शेतातील राजेंद्र कोरडे (Rajendra Korade)यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला चढवला. शस्त्र धाक दाखवून कुटुंबाला तीन तास बंधनात ठेवून १५ तोळे सोन्याचे दागिने, १० तोळे चांदीची भांडी आणि ५० हजार रोख रक्कम लंपास केली.गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला घराचा मुख्य दरवाजा तोडून जागे करत चार दरोडेखोरांनी…

Read More

Pune attack : माझे फोटो व्हॉट्सॲप ग्रूपवर का टाकलेस ? म्हणत रस्त्यात अडवून रॉडने जीवघेणा हल्ला

पुणे -प्रतिनिधी खेड (Khed) तालुक्यातील राक्षेवाडी येथील खासगी कंपनीत मोबाईल वापराच्या वादातून संतप्त कर्मचाऱ्याने सहकाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला चढवला. जखमीची गंभीर स्थिती असून खेड पोलिसांनी (Khed Police Station ) गुन्हा दाखल केला आहे.विशाल हिरामण तोत्रे (Vishal Tontre) (रा. राक्षेवाडी) यांनी कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर (Whatsapp Group) फोटो शेअर केल्याने अक्षय भगवान भांबुरे (रा. ढोरे भांबुरवाडी)…

Read More

Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार उतरणार मैदानात?

पुणे -प्रतिनिधी महाराष्ट्रात बारामती (Baramati) विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी जोरकस सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरावलोकन कार्यक्रम जाहीर केला असून, १ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणीकृत मतदारच मतदान करू शकतील. आयोगाने १० मार्चला अंतिम प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्याची घोषणा केली आहे….

Read More

Malad Fruit Seller : मालाडमध्ये संतापजनक प्रकार: फळांवर उंदीर मारण्याचे विष लावले

पुणे -प्रतिनिधी मुंबईच्या मालाड परिसरात नफ्यासाठी जीवघेणा प्रकार उघडकीस आला असून, एका फळ विक्रेत्याने उंदरांपासून फळे (Fruits) वाचवण्याच्या नावाखाली चक्क ‘रॅटोल’ ही विषारी क्रीम फळांच्या सालीवर लावल्याचे समोर आले आहे. रात्री उंदीर फळे कुरतडून आर्थिक नुकसान करत असल्याने असमजूतपणे हा बेजबाबदार उपाय अवलंबला गेला. नागरिकांनी विक्रेत्याला रंगेहाथ पकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ उडाली…

Read More

Kidney Sale Case : सावकारांच्या जाचाने १९ शेतकऱ्यांनी विकली किडनी

पुणे -प्रतिनिधी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्यातील तब्बल १९ शेतकऱ्यांनी आपली किडनी विकावी लागल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत समोर आली आहे.(Kidney Sale Case ) चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत ही प्रकरणे प्रामुख्याने उघडकीस आली असून, गृह विभागाने आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हे वास्तव मांडले.तपासात सोलापूरमधील (Solapur) एका मध्यस्थाचा पर्दाफाश झाला. या व्यक्तीने स्वतःची किडनी ८…

Read More

Pune Crime : कोथरूडेत बारावी पेपरनंतर कोयत्याने हल्ला; अल्पवयीन आरोपी ताब्यात

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील कोथरूड (Kothrud) भागात मंगळवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. बारावीचा पेपर (12Th Paper)देऊन बाहेर पडलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्यावर तीन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार केले. जखमीवर उपचार सुरू असून, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, जखमी आणि आरोपी हे एकाच शाळेतील माजी सहकारी आहेत.( CRime News ) दोन वर्षांपूर्वी शाळेत झालेल्या वादाचा राग…

Read More

Baner : बाणेरमध्ये बिल्डर फसवणुकीमुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील बाणेर परिसरात (Baner Area)रिडेव्हलपमेंट प्रकल्पाच्या वादातून सेवानिवृत्त अधिकारी नरेश उमाकांत महाजन (Naresh Mahajan) यांनी अर्धवट इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या (Death) केली. बाणेर पोलिसांनी बिल्डर जयंतीलाल ओसवाल आणि ऋषभ ओसवाल यांच्याविरुद्ध फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महाजन हे महावितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी बाणेरमधील स्वतःची…

Read More