Policewarrant admin

Sunetra Pawar : अजित दादांच्या शोकसभेनंतर सुनेत्रा पवारांची ती पोस्ट चर्चेत ; ऐकून तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल

पुणे -प्रतिनिधी बारामती विमानतळाजवळ (Baramati Airport) लिअरजेट ४५ विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawae Accident )यांच्या निधनाला चार आठवडे पूर्ण झाल्याने वरळी एनएससीआय डोम येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित असताना अनेकांनी त्यांच्या कणखर नेतृत्वाची आणि विकासाच्या ध्यासाची आठवणी सांगितल्या. शोकसभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार…

Read More

T-20 : टी-२० वर्ल्ड कप: हरभजन सिंगचा टीम इंडियावर खोचक समाचार

पुणे -प्रतिनिधी टी-२० (T-20) विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर माजी फिरकीपटू हरभजन सिंगने संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर रोखठोक टीका केली. उपकर्णधार अक्षर पटेलला बाकावर बसवून वॉशिंग्टन सुंदरला ‘मॅच-अप’च्या नावाने संधी देणं हे समजण्यापलीकडे असं वाटतं, असं त्याने यूट्यूबवर सांगितलं.(Pune) नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वॉशिंग्टनने…

Read More

Pune Mahanagarpalika : मनपा निवडणुकीत डिपॉझिट जप्तीचा रेकॉर्ड: ११५३ पैकी ७५० अपयशी

पुणे -प्रतिनिधी जानेवारीत पार पडलेल्या पुणे महापालिका निवडणुकीत ११५३ पैकी ७५० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून, यात शिंदे गटाच्या शिवसेनेने ८७ उमेदवारांसह अव्वल स्थान पटकावले. आपने ८१, काँग्रेसने ५० उमेदवारांचे डिपॉझिट गमावले, तर भाजपच्या ११९ जागा जिंकणाऱ्या पक्षातीलही ४ उमेदवारांचा समावेश आहे.(Pune Mahanagarpalika) चार वर्षे रखडलेल्या या निवडणुकीत १६ जानेवारीला निकाल जाहीर झाले ज्यात…

Read More

Salman Khan : सलमानची मैने प्यार किया’ हीरोईन काय करतेय? ५७व्या वयात जगतेय अस जीवन!

पुणे -प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन (Bhagyshree patvardhan ) आज २३ फेब्रुवारीला आपला ५७वा वाढदिवस साजरा करत आहे. सांगलीतील राजघराण्यातील विजयसिंगराव आणि राजलक्ष्मी पटवर्धन यांच्या घरी १९६९ मध्ये जन्मलेल्या भाग्यश्रीने १९८८ मध्ये सलमान खानसोबत ’मैने प्यार किया’(maine pyaar kiya ) चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीत धमाल मचावली आणि रातोरात स्टार झाली.(Bollywood News) चित्रपटाच्या काही महिन्यांनंतरच तिने प्रेमिका…

Read More

Rohit Pawar : अजित पवारांनी रोहित पवारांच लग्न कसं लावलं? विधानसभेत दादाच्या आठवणींचा पाऊस

पुणे -प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी भावनिक क्षण अनुभवले. रोहित पवारांनी काकांच्या जवळीकेची आठवण सांगत त्यांच्या मोठ्या मनाची आणि राजकारणातील निष्कपटपणाची ओळख करून दिली.रोहित म्हणाले,(Rohit Pawar) अजितकाकांनीच राजकारणात (Politics) आणि आमदारकीसाठी पहिलं तिकीट दिलं होतं.(Pune News) कुटुंबप्रमुखाप्रमाणे…

Read More

Health Tips : मध्यरात्री क्रॅम्प्सचा त्रास? डिहायड्रेशन की इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता? जाणून घ्या

पुणे -प्रतिनिधी रात्री किंवा विश्रांतीत पायात येणारे वारंवार क्रॅम्प्स किरकोळ थकवा किंवा डिहायड्रेशनऐवजी (Health Tips) हृदयरोगतज्ज्ञांच्या मते परिधीय धमनी रोग किंवा रक्तवाहिन्यांतील अडथळ्याचे गंभीर लक्षण असू शकते. चालताना वेदना वाढून विश्रांतीत बरे होणे, नसांचा बिघाड किंवा इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता हे कारण ठरू शकते, ज्यामुळे पाय जड होतात किंवा मुंग्या येतात.(Pune News) मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियमची कमतरता, थायरॉईड,…

Read More

Pune Crime : आळंदी हत्याकांड: विवाहबाह्य प्रेमिकाने गळा आवळून तरुणीला संपवलं ; आत्महत्येचा बनावट रचून फरार

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील आळंदी (Aalandi) येथे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले असून, आत्महत्येचा बनावट रचणाऱ्या मुख्य आरोपी विष्णू महादेव पावडे (Vishnu Pawade) (वय ?) ला आळंदी पोलिसांनी अटक केली. मागील सहा महिन्यांपासून पार्वती दराडे (वय ?) व विष्णू यांच्यात विवाहबाह्य संबंध चालू होते. २० फेब्रुवारी रोजी दुचाकीवर कामावर जाताना सोळू जंगल परिसरात जेवणादरम्यान दोघांमध्ये वाद झाला….

Read More

मटण, चिकन काळ्या पिशवीत का? 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं कारण!

पुणे -प्रतिनिधी मांसाहारप्रेमी ग्राहकांना चिकन, मटण खूप आवडते आणि सुट्टीला घरात याची बेट तयार होते. मात्र, भाजीपाल्याच्या पिशव्या पारदर्शक असतानाही मटण-चिकन (Muttan – Chikan ) नेहमीच काळ्या पॉलिथिन पिशवीत मिळते, असा प्रश्न अनेकांना पडतो. काळ्या रंगामुळे पिशवीत नेमके काय आहे हे बाहेरून दिसत नाही, ज्यामुळे रक्त किंवा मांस दिसण्याचा धोका टळतो आणि समोरच्या व्यक्तीला वाईट…

Read More

Spa Raid : विमाननगर परिसरातील स्पा सेंटरमध्ये महिलेचा मृत्यू, कारण वाचून व्हाल थक्क

पुणे -प्रतिनिधी विमाननगर परिसरातील उच्चभ्रू रूट स्पा (Root Spaa ) सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवण्याच्या संशयाने पोलिसांनी सोमवारी छापा टाकला, या कारवाईदरम्यान धक्कादायक घटना घडली. स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि काचेचा दरवाजा तोडून आत शिरले. (Pune Crime) पोलिस आल्याचे कळताच कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आणि एका महिलेने तसेच…

Read More

Pune Raid : स्पा वर रेड पडली अन् पोलिसांच्या भीतीने महिलेने बिल्डिंगवरून उडी मारली , जागीच मृत्यू

पुणे -प्रतीनिधी विमाननगर (Vimannagar Spa ) परिसरातील रूट्स स्पा सेंटरमध्ये (Root Spaa Center ) वेश्याव्यवसाय चालवण्याच्या नावाखाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा (Raid)टाकला, या कारवाईदरम्यान धक्कादायक घटना घडली. स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर विमाननगर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून पंचासमक्ष धाड टाकली. पोलिस आल्याचे कळताच गोंधळ उडाला आणि एका महिला कर्मचाऱ्याने…

Read More