Policewarrant admin

Pune Crime : गांजा वाहतूक करणारे नंदुरबार मधून अटक ; 6 लाख 88 हजारांचा गांजा जप्त

पुणे – प्रतिनिधी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा पुणे यांनी १४ फेब्रुवारी रोजी लोणी काळभोरमधील कृपासिंधु ईस्ट सोसायटीसमोर छापा टाकून गांजा विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्या अक्षय पोपटराव पाडुळे (३१, हडपसर) (Akshay Padule) आणि विशाल दत्तात्रय जाधव (Vishal Jadhv) (२८, हिंगणे मळा) यांना ३४ किलो ४४० ग्रॅम (६.८८ लाख) गांज्यासह अटक केली. एनडीपीएस कायद्यांतर्गत लोणी काळभोर…

Read More

Pune : पुण्याच्या विनाशाकडे नेणाऱ्या मेट्रो आणि बोगदा प्रकल्पांना कडाडून विरोध; निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांचा प्रशासनाला इशारा.

पुणे – प्रतिनिधी पुणे शहराच्या नियोजनाच्या नावाखाली सुरू असलेले अवाढव्य मेट्रो प्रकल्प आणि खडकवासला ते फुरसुंगी दरम्यानचा प्रस्तावित बोगदा हे प्रकल्प सामान्य नागरिकांच्या हिताचे नसून शहराचा विनाश करणारे आहेत, असा गंभीर आरोप ग्रीन थम्सचे संस्थापक अध्यक्ष निवृत्त कर्नल सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील  (Suresh Patil )यांनी केला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मेट्रो, वाहतूक कोंडी…

Read More

Pune : श्री साईबाबा मंदिराचा 26 व्या वर्धापन दिन संपन्न.

पुणे – प्रतिनिधी सोमवार पेठ  (somvar peth)माळी महाराज मठा शेजारी धायरकर वाडा येथे श्री साईबाबा मंदिराचा 26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी श्रींची काकड आरती. नगारा वादन. गणपती पूजन पुष्य वचन. नवग्रह पूजन. गुरु पूजन. दत्तयाग. साई सत्यनारायण पूजन. श्रींची शेजारती असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.(Pune…

Read More

Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा ‘ब्लेम गेम’: कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?

पुणे – प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेनं टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ फेरीत गतविजेता भारताला  (India) सामन्यात ७६ धावांनी धुळी लावली. १८०-१८५ धावांचा पाठलाग करताना भारताने पॉवरप्लेमध्येच सामना गमावला, असं कर्णधार सूर्यकुमार यादवने  (Suryakumar Yadav) पराभवानंतर सांगितलं. त्यानंतर आवश्यक भागीदारी करता आल्या नाहीत, पण संघ यातून शिकून मजबूत होईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.कर्णधार सूर्यकुमारने पॉवरप्लेमधील…

Read More

Pune Police : चोरी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली अटक ; दोन गुन्ह्याचा छडा

पुणे – प्रतिनिधी शहरात जबरी चोरीच्या वाढत्या घटनांवर ताबडतोब नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट-१(Crime Branch Unit 1) ने राबवलेल्या विशेष मोहिमेत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली. यामुळे सोमवार पेठ आणि कॅम्प परिसरातील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. पोलिस हवालदार हेमंत पेरणे  (Pc Hemant Perane)आणि अंमलदार निलेश साबळे  (Pc Nilesh Sabale) यांच्या पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या…

Read More

Pune : आय फोन च्या प्रेमापोटी तरुणांनी तब्बल 11 लाख रुपये गमावले…

पुणे – प्रतिनिधी इंस्टाग्रामवरून (Instagram) ओळखीचं नेटवर्क वाढवून ‘आयफोन १७ प्रो मॅक्स’ (I Phone 17 Max) भेट देण्याचं खोटं आमिष दाखवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी २६ वर्षीय तरुणीला ११ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा गंडा घातला. हवेली तालुक्यातील कवडीपाठ टोलनाक्याची सलोनी बापू अरवडे ही संगणक प्रोग्रामिंगचं प्रशिक्षण घेणारी तरुणी या जाळ्यात अडकली.(Pune Crime) लोणी काळभोर पोलिसांनी (Loni…

Read More

Pune Crime : दारूच्या नशेत बाप मुलाला मारहाण करत होता … आई वाचवायला गेली अन् नवऱ्यानं पत्नीच्या पोटात खुपसला चाकू हिंजवडीतील धक्कादायक घटना

पुणे – प्रतिनिधी लक्ष्मी चौक(Laxmi Chawk) परिसरात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता दारूच्या नशेत धुंद असलेल्या महेंद्र सोपान कांबळेने (३५) आपल्या पत्नीवर धारदार भाजी कापण्याच्या चाकूने जीवघेणा हल्ला केला. पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करत असताना मध्यस्थी करायला गेलेल्या पत्नीला “तुला आज खल्लास करतो” म्हणत पोटात चाकू भोसकला.(Pune Crime) रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या महिलेची प्रकृती गंभीर असून, स्थानिकांच्या…

Read More

Hadpsar : धक्कादायक ! हडपसरमधील ती आग लागली नाही तर लावली ! कोण आहे तो तरुण ? DCP राजकुमार शिंदे यांनी केला मोठा खुलासा

पुणे – प्रतिनिधी पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसरमधील राम मनोहर लोहिया उद्यानाजवळील (Hadpsar Lohiya Garden ) मजूर वसाहतीला शनिवारी पहाटे अडीच वाजता भीषण आग (Fire ) लागली. ही आग अपघाती नसून जाणीवपूर्वक लावण्यात आलेली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.(Hadpsar News ) वादविवादानंतर संतापलेल्या २० वर्षीय समर्थ तुपेने त्याची दुचाकी पेटवली, ज्यामुळे शेजारील दोन दुचाकी आणि एकूण १९…

Read More

Pune Crime : पुणे रेल्वे स्टेशनवर ४ वर्षीय मुलीवर अत्याचार ; त्या नराधमाचा फोटो समोर

पुणे – प्रतिनिधी पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मध्य प्रदेशहून ऊसतोडणीचे काम संपवून गावी परतत असलेल्या कुटुंबाच्या ४ वर्षीय मुलीवर चॉकलेट व बिस्किटाच्या आमिषाने फसवून लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. आई-वडील व चार लहान मुलांसह प्लॅटफॉर्मवर झोपले असताना आरोपीने शेजारी बसून मुलीला स्टेशन आवारात नेले व तिथे हा घृणित प्रकार…

Read More

Pune : मॅट्रिमोनी साइटवर तो भेटला … प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लग्नाच स्वप्न दाखवलं … विश्वास संपादन केला अन् तरुणीकडून ६० लाख रुपये घेऊन पसार झाला

पुणे – प्रतिनिधी   पुण्यातील वडगाव शेरी येथील ४४ वर्षीय महिलेची विवाहाच्या आमिषाने मॅट्रिमोनी (Matrimonial) साइटवर ओळख झालेल्या आरोपी विराज बाळासाहेब भोसले  (Viraj Balasaheb Bhosale ) उर्फ सतीश बुरूड (रा. तळेगाव दाभाडे) व सहा जणांनी तब्बल ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली.(Crime News) नोव्हेंबर २०२४ मध्ये संकेतस्थळावर संपर्क साधून लग्नाचे आश्वासन देऊन वैयक्तिक अडचणी…

Read More