पुणे -प्रतिनिधी
फलटणमध्ये (Phaltan) हनीट्रॅप प्रकरण! हॉटेल व्यावसायिकाकडून ३२ लाखांची खंडणी उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी दोन तासांत पकडले. बलात्काराच्या धमकीने मारहाण करून सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावली.गुन्ह्याची पार्श्वभूमीबुधवारी (११ फेब्रुवारी) एका महिलेने (love) व्हॉट्सअॅपवर प्रेमाच्या (Honey Trap )बहाण्याने आनंद दळवी (पुणे) यांना फलटण बोलावले.(Phaltan)
शुक्रवारी प्लॅटवर धमकी देऊन मारहाण करून १.९५ लाख रोख, क्रेडिट कार्ड व ३० लाखांची सोन्याची चेन घेतली.संशयित ताब्यात साहिल तारे, वैभव सस्ते, रोहन काकडे, विनायक जाधव, राज बोकेसह दोन अनोळखी व एक महिला अटक. सहाय्यक पीआय नितीन शिंदे (API nitin shinde) तपास करत आहेत. (Phaltan) पोलिस कारवाई एसपी तुषार दोशी (ACP tushar doshi), एएसपी वैशाली कडुकर (ASP Vaishali Kadukar) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरविंद काळे व पथकाने जलद कारवाई केली.
