Pune Mundhwa Firing News : पिस्तूल दाखविण्याची हौस पडली महागात; गोळी सुटली अन् थेट
मुंढवा – प्रतिनिधी मुंढव्यातील केशवनगर (Mundhwa) भागात बेकायदेशीर पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. या धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जखमी अल्पवयीनावर रुग्णालयात उपचार सुरू आहे (Pune Crime) दिनांक १८ मार्च रात्री साडेनऊ वाजता आरोपी सक्षम युवराज गायकवाड (१९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), ओम दुर्गा…
