Ajit Pawar Accident : अजित पवार विमान अपघात: जळालेल्या ब्लॅकबॉक्सचा डेटा परदेशी तज्ज्ञांकडे महत्वाची माहिती समोर

पुणे -प्रतिनिधी २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लीयरजेट विमानाचा बारामती (Baramati) विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान भीषण (Accident) अपघात झाला. दुसऱ्या दिवशी रिकव्हर केलेला ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्याने तपासात मोठा अडथळा आला असून, केंद्र सरकार काही दिवसांत परदेश डेटा रिकव्हरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेणार आहे.(Ajit Pawar Acciden) अपघातात अजित पवार (Ajit Pawar Accident…

Read More

Nilesh Ghaywal : गंभीर गुन्हे दाखल असलेले घायवळ बंधू अद्याप फरार … पुणे पोलिसांचे हात रिकामेच

कोथरूडमधील खुनी हल्ला व खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी नीलेश घायवळ (Nilesh Ghaywal) व सचिन घायवळ (Sachin Ghaywal) बंधूंना गेल्या तीन महिन्यांपासून पकडता न आल्याने पुणे पोलिसांच्या तपासयंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नीलेश घायवळ लंडनला पसार असून त्याचा पासपोर्ट व व्हिसा रद्द झाल्याने तो देशात दाखल होण्याची शक्यता असतानाही त्याचा माग लागला नाही, तर सचिन घायवळ…

Read More

Baramati : आई मला माफ कर… त्या मला ब्लॅकमेल करतात .. आधी तिने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर बहिणीच्या साथीने रचला फिल्मला ही लाजवेल असा प्लॅन… शेवटी तरुणीने आयुष्य …

पुणे -प्रतिनिधी रुई बयाजीनगर येथे २३ वर्षीय विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (Vikram Kolape ) याने प्रेयसी सृष्टी विकास मते, तिच्या बहिणी श्रृती व वडिलांच्या मानसिक छळ व ब्लॅकमेलिंगला कंटाळून १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घराच्या किचनमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. पाच वर्षांच्या प्रेमसंबंधात (Love Relationship )लग्नाचे आमिष दाखवून नकार देणाऱ्या सृष्टीने २७ डिसेंबर २०२५ पासून…

Read More

Pune Crime : प्रेम की दुसरं कारण? आकुर्डीत २३ वर्षीय तरुणाची व्हॅलेंटाईनला टोकाची घटना

पुणे -प्रतिनिधी व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) दिवशी (Pune Crime )आकुर्डीतील गुरुद्वारा कॉलनीत २३ वर्षीय समर्थ संजय माळी या तरुणाने राहत्या खोलीत गळफास (Sucide) घेऊन जीवन संपवलं. मित्र बाहेर जेवणासाठी गेल्यावर एकट्याने हे पाऊल उचललं, अशी माहिती समोर आली आहे.मूळ सोलापूर जिल्ह्यातील समर्थ मित्रांसोबत भाड्याने राहत होता. शनिवारी दुपारी मित्र परत आल्यावर दरवाजा आतून बंद आढळला….

Read More

Pune Crime : उरुळी कांचनात कौटुंबिक वाद: सासऱ्याने जावयाच्या पायाला फ्रॅक्चर होईपर्यंत दांडक्याने मारहाण

पुणे -प्रतिनिधी घरगुती भांडणाच्या रागातून सासऱ्याने जावयाला खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून पायाचा नडगा फोडला. उरुळी कांचन ढगेमळा भागात गुरुवारी (१२ फेब्रुवारी) रात्री १० वाजता ही घटना घडली असून, पत्नी व सासऱ्याच्या मित्रावरही गुन्हा (Crime) दाखल झाला.फिर्यादी किरण रखमाजी कांचन (३५) यांच्या घरी पत्नी गौरी कांचन, सासरे अशोक तिकोने व त्यांचा मित्र राजू शिनगारे हे…

Read More

Daund Accident : दौंड सेवा रस्त्यावर भीषण अपघात: इंडियन ऑईल टेम्पोनं दुचाकीला धडक, एक जागीच ठार

पुणे -प्रतिनिधी पांढरेवाडी मुकादमवाडीतील इटरनेस कंपनीच्या सेवा रस्त्यावर शनिवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता इंडियन ऑईल गॅसच्या टेम्पोने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली.(Accident News) दुचाकीवरील भरत संतोष जाधव (Bharat Jadhav)(रा. मळद, ता. दौंड) याचा जागीच मृत्यू झाला, तर चालक स्वप्नील दत्तात्रय सुतार (Swapnil Sutar) (२१, शेती, मळद) गंभीर जखमी झाला. (Daund Accident) कुंजीरवाडीतून चहा पत्ती…

Read More

Pune Crime : खूप पैसे मिळतील’ आमिष दाखवून अल्पवयीनला लॉजमध्ये घेऊन गेला …अन् पुढे घडलं वेगळंच…समोर

पुणे -प्रतिनिधी अनैतिक मानवी वाहतूक विरोधात गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे-सातारा रस्त्यावरील साई लॉजवर (Sai Loadge)छापा टाकला. पैशाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघड होत तीन जणांना अटक केली. (Pune Crime) अटक केलेल्यांमध्ये वर्षा शंकर शिरसाठी (Shankar Shirsathi )(३५, विजयनगर, चिंचवड), अनिल मदन जेधे (Anil Jedhe) (३५, साने चौक, चिंचवड) व जीवन प्रमोद इंगोले (Jeevan Inagale…

Read More

Pune Crime : पुण्यात आंतरराज्यातून मेफेड्रोनची तस्करी….चार कोटींचे मेफेड्रोन जप्त; सहा जण जेरबंद

पुणे -प्रतिनिधी खराडी पोलिसांनी एमडी (मेफेड्रॉन) (Mephedrone)अंमली पदार्थाच्या मोठ्या रॅकेटवर छापा ठोकीत एकूण १९६० ग्रॅम MD जप्त करून सहा आरोपींना बेड्या ठोकल्या. यात ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे, ज्यात रोख रक्कम, मोबाइल फोन आणि फॉर्च्यूनर वाहनाचा समावेश आहे . ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ४.३५ वाजता खराडीतील (Kharadi), ईओन फेज…

Read More

Pune Accident : शिरूर रस्त्यावर भीषण अपघात: एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे -प्रतिनिधी शिरूर (Shirur) तालुक्यातील शिरूर-न्हावरे रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताने निमोणे गाव शोकमग्न झाले आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी आहे.अपघाताची तपशीलनलगे वस्ती परिसरात खासगी कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. निमोणे येथील पवन राजहंस काळे (३८), त्यांची ९ वर्षांची मुलगी आराध्या आणि मेहुणे बाळासाहेब नागवडे (३८) (Balasaheb…

Read More

Bhor crime : भोर तालुका हादरला: धोम-बलकवडी कालव्यात राधिका सावंत यांचा मृतदेह तरंगताना आढळला

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील चिखलगाव रावडी हद्दीत धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ३०-३५ वर्षीय महिलेचा मृतदेह वाहत जात असल्याचे ग्रामस्थांना दिसले. तात्काळ पोलिस सूचना दिल्यावर भोर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह (Death body)बाहेर काढण्यात आला. ओळख पटल्यानंतर ती राधिका सुरेश सावंत (करंदी, धोंडेवाडी) असल्याचे स्पष्ट झाले . आत्महत्या की घातपात? मृत्यूचे नेमके कारण…

Read More