Lonavala Crime : लोणावळा टायगर पॉइंटवर आयटी कर्मचाऱ्याची आत्महत्या: ‘आय लव्ह यू रिया’ मेसेज पाठवून दरीत उडी

पुणे -प्रतिनिधी लोणावळा, पर्यटनाचे प्रमुख केंद्र, सध्या सलग आत्महत्यांच्या घटनांमुळे थरारले आहे. पुण्यातील बाणेर येथील आयटी कंपनीतील ३३ वर्षीय वीरेंद्र वाल्मीकी सिन्हा यांनी सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून टायगर पॉइंटवरून (Lonavala Tiger Point)दरीत उडी घेतली, ही धक्कादायक घटना समोर आली आहे.घटनेचे सविस्तर वर्णनवीरेंद्र हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील मोलशी तालुक्यातील मनकापूरचे होते. बाणेर येथील नामांकित आयटी कंपनीत…

Read More

Phaltan Doctor Women Sucide Case :फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण: बडतर्फ PSI गोपाळ बदनेचा जामीन फेटाळला

पुणे -प्रतिनिधी फलटण (Phaltan) येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टराच्या आत्महत्येप्रकरणी संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. हे प्रकरण गेल्या वर्षी (२०२५) घडले असून, बदने व प्रशांत बनकर न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रकरणाची पार्श्वभूमीफलटणमधील डॉक्टराच्या आत्महत्येनंतर संशयित गोपाळ बदने (Gopal Badane ) (३५, मूळ रा. चांदापूर, बीड; हल्ली…

Read More

Honey Trap : फलटणमध्ये महिलेच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला व्यावसायिक; सोने व रोख हिसकावून ४० लाखांची मागणी … नेमक काय आहे प्रकरण ?

पुणे -प्रतिनिधी फलटणमध्ये (Phaltan) हनीट्रॅप प्रकरण! हॉटेल व्यावसायिकाकडून ३२ लाखांची खंडणी उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी दोन तासांत पकडले. बलात्काराच्या धमकीने मारहाण करून सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावली.गुन्ह्याची पार्श्वभूमीबुधवारी (११ फेब्रुवारी) एका महिलेने (love) व्हॉट्सअॅपवर प्रेमाच्या (Honey Trap )बहाण्याने आनंद दळवी (पुणे) यांना फलटण बोलावले.(Phaltan) शुक्रवारी प्लॅटवर धमकी देऊन मारहाण करून १.९५ लाख रोख, क्रेडिट कार्ड…

Read More

Budhwar Peth : बुधवार पेठेतील त्या गुप्त कुलूपबंद खोलीत चार अल्पवयीन मुली सापडल्या … धक्कादायक माहिती समोर

पुणे -प्रतीनिधी  पुण्यातील बुधवार पेठेत  (Budhwar Peth )पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये  (Police Combing Operation )गुप्त खोलीत कुलूप लावून ठेवलेल्या चार अल्पवयीन मुली आढळून आल्या. “जुना माल” असा खोडा घालण्याचा प्रयत्न झाला असला तरी पोलिसांनी कुलूप तोडून मुलींची सुटका केली.(crime news) स्वतःला पालक सांगणाऱ्यांकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने मुलींची ओळख पटविणे कठीण झाले आहे. कथित पालकांचे हावभाव, चेहरे…

Read More

Pune Airport : पुणे विमानतळावर ५.४२ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त! संशयास्पद हालचालींमुळे अडकला पोलिसांनी असा पकडला

पुणे -प्रतिनिधी सीमा शुल्क विभागाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune Airport ) बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवलेला ५ कोटी ४२ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा (Ganja ) जप्त केला. ११ फेब्रुवारी रोजी एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express )विमानातून आलेल्या ३२ वर्षीय तरुणाच्या संशयास्पद हालचालींमुळे सखोल तपासणी झाली. कारवाईचे तपशीलप्रवाशाच्या बॅगेत ५ खेळण्यांच्या बॉक्समध्ये कार्बन पेपरमध्ये…

Read More

Pune Crime : हडपसरमध्ये स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; पुणे-सोलापूर रोडवरील ‘व्हाईट पर्ल स्पा वर पोलिसांचा छापा … तीन महिलांची सुटका .. वाचा

पुणे -प्रतिनिधी पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने हडपसरमधील ‘व्हाईट पर्ल स्पा’वर (White Pearl Spaa Hadpsar )छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापक सौरभ शामराव इंगळे (२८, काळेपडळ) (Shubham Ingale ) याला अटक (arrest)झाली. (Pune Crime) Powered by youtube embed video generator १२ फेब्रुवारी २०२६ रोजी…

Read More

Vaishanavi Hagwane Death Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट ! ते सहा जण अडकणार … आरोपींवरील आरोप निश्चित

पुणे -प्रतिनिधी मुळशी तालुक्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे (Vaishanavi Hagwane Death Case) आत्महत्येच्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. नवविवाहित वैष्णवीला माहेरकडून पैसे घेवून येण्यासाठी तगादा लावून तिच्या सासरच्या छळाला कंटाळून त्याने १६ मे रोजी आत्महत्या केली. आता या प्रकरणात सहा जणांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ-मारहाण, कट रचणे आणि पुरावे लपवण्याचे आरोप निश्चित झाले आहेत. खटल्याची सुनावणी…

Read More

Pune Crime : वेळेत चार्जशीट दाखल न केल्याने गुंड टिपू पठाण व टोळीला जामीन

पुणे -प्रतिनिधी  कुख्यात गँगस्टर रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण (gund tipu pathan) व त्याच्या ५ साथीदारांना विशेष मोक्का न्यायालयाने जामीन दिला. पोलिसांनी ९० दिवसांत चार्जशीट दाखल न केल्याने आणि मुदतवाढ अर्ज वेळेवर न दिल्याने हा निर्णय झाला. न्यायाधीश एस एस कंठाळे यांनी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन (bail) मंजूर केला. हडपसरमधील (hadpsar) १२९० चौ. मी….

Read More

Valentine Day : नवीन प्रियसीसोबत व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी त्या तरुणाने पहिल्या प्रियसीचा गळा दाबून केला ….

पुणे -प्रतिनिधी व्हॅलेंटाईन वीकच्या (Valentine Day)पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरात थरारक घटना घडली. नवीन प्रेयसीशी लग्न करण्याच्या लालसेसाठी सनी नावाच्या तरुणाने आपल्या जुन्या प्रेयसी सोनालीची क्रूर हत्या केली. ��सोनालीचं प्रेम आणि विश्वासघातसोनालीचं लग्न हैवतपुरा येथील बाबूशी झालं होतं, पण पानवाडी येथे मामाकडं राहताना शेजारचा सनी तिच्या प्रेमात पडला. लग्न झाल्यावरही सनीचा पाठलाग सुरू होता. प्रेमाच्या…

Read More

Ajit pawar death : अजित पवार यांच्या अपघातावर रामदास आठवले: ‘घातपात …. तर सखोल चौकशी आवश्यक..

पुणे – प्रतिनिधी अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनावर रोहित पवार (Rohit pawar )यांनी घातपाताची शंका उपस्थित केली. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas athwale) यांनी खुलासा केला. पुण्यात शरद पवार (sharad pawar) यांच्या भेटीनंतर बोलताना आठवले म्हणाले, “घातपात असावा असं मला अजिबात वाटत नाही. हा केवळ अपघात आहे.”घातपाताची शक्यता नाकारली (Ajit pawar death) “अजित…

Read More