Crime News : नवी मुंबई हवालदाराचा संशय घातक; पत्नीशी प्रेमसंबंधाच्या संशयात तरुणाची हत्या, १९१ किमी लांब विहिरीत मृतदेह

पुणे – प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील खंडाळा (khandala )तालुक्यातील सुखेड गावाजवळील शेतातील विहिरीत अर्धवट जळालेला मृतदेह(death body) सापडला. लोणंद पोलिसांच्या तपासात हा सोमनाथ बोबडे (वय ?) असल्याचं उघड झालं. तीन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला गेला, मुख्य आरोपी नवी मुंबई पोलीस हवालदार बंडू भिसे (hawaldar bandu bhise) (रबाळे एमआयडीसी ठाणे).संशयातून खूनाचा (murder)कट भिसे याला आपल्या पत्नीशी सोमनाथचे…

Read More

Alandi News : आळंदीच्या पावित्र्य भूमीत देहविक्रीचे मोठे रॅकेट; पोलिसांनी टाकला छापा १७ महिलांची सुटका .. ते 6 दलाल अटक

पिंपरी-चिंचवड – प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad police) पोलीसांनी आळंदी-चऱ्होली रस्त्यावरील ‘साई पॅलेस’ हॉटेलमध्ये (Sai palace hotel ) छापा टाकून १७ महिलांची देहविक्रीच्या दलदलीतून सुटका केली. दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजता दिघी पोलीसांनी ही कारवाई केली असून, ६ मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. छाप्याची कारवाई व अटकगुन्हे शाखेला मिळालेल्या ठोस माहितीनुसार पोलिसांनी गोपनीय मोहीम…

Read More

budhwar peth News : मदतीसाठी आलेल्या ‘त्या ‘तरुणीचा …. चौकीत सौदा केला अन्. बुधवार पेठेतील ती धक्कादायक घटना .. महिला हवालदाराचं घृणास्पद कृत्य

पुणे -प्रतिनिधी फरासखाना पोलीस (farsakhana police station )ठाण्यात मदत मागायला आलेल्या बांगलादेशी तरुणीला पुन्हा वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ठाण्यातील महिला हवालदार मनिषा पुकाळे यांनी कुंटणखाना मालकिणीशी सौदा केल्याप्रकरणी त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.घटनेचे धक्कादायक वर्णनमहिन्याभरापूर्वी मध्यरात्री बांगलादेशी तरुणी फरासखाना ठाण्यात पोहोचली. “बुधवार पेठेत (budhwar peth ) जबरदस्तीने देहविक्री करतेय, वाचवा,” असे हवालदार…

Read More

Pune crime : गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे – प्रतिनिधी लोहगाव पोलीस ठाण्याच्या (lohgav police station) हद्दीत गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक थांबवण्यात युनिट-४ गुन्हे शाखेच्या (crime branch unit 4) पथकाला यश आले. दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी साठे वस्ती, लेन नं. ८ येथील कृष्णा मार्टजवळील सापळ्यात पिवळसर अशोक लेलंड दोस्त टेम्पो (MH 12 XM 4874) रोखण्यात आला. Powered…

Read More

Pune crime : दारू पिऊन वाहन चालवणं टाळा, अन्यथा असं होईल

पुणे – प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड (pimpri  chinchwad ) परिसरात दारू पिऊन वाहन चालवण्यावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. (Pune crime) या भांडणात दोघांनीही एकमेकांवर बिअरच्या बाटल्या फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना ८ फेब्रुवारी रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास चाकणजवळील वैदुवाडी येथील पार्किंग ग्राउंडजवळ घडली. चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी गुन्हे…

Read More

Pune crime : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून लुटणारे सराईत गजाआड

पुणे – प्रतिनिधी लोणी काळभोर (loni kalbhor )येथे ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता वॉकिंगसाठी बाहेर पडलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी महादेव रामभाऊ कापसे यांच्यावर चार जणांच्या टोळक्याने मोटारसायकलवरून हल्ला करून मोबाईल लुटला. कापसे हे रिव्हरव्ह्यू सिटी मागील रेल्वे लाईन परिसरात मित्रासोबत चालत होते, तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करत पैसे आणि मोबाईल देण्याची धमकी दिली आणि दगड, पाईप…

Read More

Pune crime : विधीसंघर्षीत बालकाकडून गावठी कट्टा जप्त ; मांजरी पोलीसांची कामगिरी

पुणे – प्रतिनिधी शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाने वाढवलेल्या कारवाईत मांजरी (Pune crime)परिसरात पेट्रोलिंगदरम्यान दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात मांजरी पोलिसांना यश आले आहे .(manjari police station) मिळालेल्या माहितीनुसार मांजरी पोलीस स्टेशनच्या तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमल्दार प्रशांत दुधाळ यांना गोपनीय बातमी मिळाली की…

Read More

Sucide : माहेरी निघून गेलेल्या पत्नीच्या फोननंतर… पिंपरीत 23 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आयुष्य संपवलं … नेमकं काय घडलं ?

पिंपरी चिंचवड -प्रतिनिधी चिखली परिसरात राहणारा २३ वर्षीय प्रतीक संदीप घनवटे हा तरुण पत्नीशी फोनवर झालेल्या भांडणानंतर विष प्राशन करूनाने आत्महत्या केली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.प्रतीक आणि पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक मतभेद सुरू होते. पत्नी माहेरी गेली होती. प्रतीक तिला पुन्हा घरी आणण्यासाठी गुजरातला जाणार…

Read More

Rohit pawar … अजित पवार यांच्या अपघातावर रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा …

पुणे -प्रतिनिधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar )यांच्या २८ जानेवारीच्या विमान अपघातानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ‘वैद्यकीय विसंगती’चा धक्कादायक मुद्दा उपस्थित केला. अपघातानंतर अजितदादांचा मृतदेह असामान्यपणे फुगलेला असल्याचा दावा करून त्यांनी घातपाताची शक्यता सूचित केली. रोहित पवारांची पत्रकार परिषद: रोहित पवार म्हणाले, (Rohit pawar) “डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दादांची बॉडी…

Read More

Pune crime Budhwar peth : पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचा प्रचंड फौजफाटा … रात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान काय घडलं?

पुणे -प्रतिनिधी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणारी फरासखाना पोलिस ( farsakhana police station)ठाण्यातील महिला कर्मचारी निलंबित करण्यात आली. तिने वरिष्ठांना माहिती न देता तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री बुधवार पेठेत मोठे कोम्बिंग ऑपरेशन (combing operation) राबवले. (Pune crime Budhwar peth) स्थानिक पोलिसांसह गुन्हे…

Read More