Ajit Pawar अजित पवारांची प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात भाषण: संविधानावर आधारित लोकशाही टिकवण्याची जबाबदारी नागरिकांची

पुणे – प्रतिनिधी विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती असलेल्या भारताला जगातील सर्वात मोठी यशस्वी लोकशाही बनवणाऱ्या भारतीय संविधानाच्या बळावर समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात सांगितले.पोलीस संचलन मैदानावर झालेल्या या सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे…

Read More

Pimpri Chinchwad आंतरराज्य टोळीला पिंपरी पोलिसांकडून एक तासात अटक ! पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड – प्रतिनिधी वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला लक्ष्य करणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या (crime branch unit 1) पथकाने अवघ्या एका तासात अटक केली(Pimpri Chinchwad) सोनसाखळी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरी असे तीन गुन्हे उघडकीस येत पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला.पीएमपी बसथांब्यांवर दागिने चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांवर वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने…

Read More

Accident दौंडमध्ये ४ वर्षांच्या आर्यनचा रोड रोलरखाली दुर्दैवी मृत्यू

  दौंड – प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील जनता कॉलनी भागात सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू असताना एक हृदयद्रावक घटना घडली. ४ वर्षांचा आर्यन जाधव नावाचा चिमुकला रोड रोलरच्या चाकाखाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मजुरी करणाऱ्या पालकांवर दुःखाचा महापूर आला आहे….

Read More

Pune Crime तुझं लफड तुझ्या घरी सांगतो… फुरसुंगीत ब्लॅकमेलिंगनंतर तरुणीवर अत्याचार

फुरसुंगी – प्रतिनिधी पुणे परिसरातील फुरसुंगीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका १९ वर्षांच्या तरुणीला ब्लॅकमेल करून सोन्याचे दागिने लुटले आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात फुरसुंगी पोलिसांनी नील भरत निंबाळकर (१९, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी) याला अटक केली आहे.(Pune Crime ) View this post on Instagram Shared post on Time Aviabiletebi…

Read More

Bhima koregav भीमा कोरेगाव प्रकरणात सागर गोरखे, रमेश गायचोर यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

  पुणे -प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या कबीर कला मंचाच्या सदस्य सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना शुक्रवारी (२३ जानेवारी) जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कोणतीही स्थगिती दिली नाही. प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जामिनावर सुटका झालेल्या या…

Read More

उच्चशिक्षित नोकरी करणाऱ्या पत्नीला वैयक्तिक भत्ता नाकारला: पुणे कुटुंब न्यायालयाचा निकाल

पुणे -प्रतिनिधी कुटुंब न्यायालयाने उच्चशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या पत्नीचा वैयक्तिक निर्वाहभत्त्याचा दावा फेटाळला असला तरी, अल्पवयीन मुलाच्या संगोपनासाठी पतीवर दरमहा १० हजार रुपयांचा भत्ता लावला. कुटुंब न्यायालय क्रमांक २ चे न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी २२ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या या सामायिक निकालात पत्नीचा घटस्फोटाचा अर्जही नाकारला. दरवर्षी १० टक्के वाढणाऱ्या या भत्त्यासोबत अर्ज खर्चापोटी…

Read More