Pune Crime : कबुतर पाहायला थांबले, कुत्रा भुंकल्याने पळू लागले , मध्यरात्री टोळक्याकडून पाठलाग; हातपाय बांधून बेदम मारहाण, अन १९ वर्षीय रुपेश ने गमावले प्राण
पुणे -प्रतिनिधी वानवडीत (Wanwadi Murder) घडलेल्या या भीषण घटनेने परिसरात भीती पसरली आहे. १९ वर्षीय रुपेश शिंदे याला कबुतर चोरीच्या (Pigeon Theft ) संशयावरून ५ जणांच्या टोळक्याने पकडले आणि मध्यरात्रीनंतर पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास प्रचंड मारहाण केली.घटनेचा क्रमरुपेश आणि त्याचा मित्र अजय दुचाकीवरून हडपसरमधील शंकर मठाजवळ थांबले.(Pune Crime) पवार एन्क्लेव्ह परिसरातील कॅनालजवळ (Hadapsar)कबुतरांच्या पिंजऱ्यांकडे…
