Kidney Sale Case : सावकारांच्या जाचाने १९ शेतकऱ्यांनी विकली किडनी
पुणे -प्रतिनिधी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्यातील तब्बल १९ शेतकऱ्यांनी आपली किडनी विकावी लागल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत समोर आली आहे.(Kidney Sale Case ) चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत ही प्रकरणे प्रामुख्याने उघडकीस आली असून, गृह विभागाने आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हे वास्तव मांडले.तपासात सोलापूरमधील (Solapur) एका मध्यस्थाचा पर्दाफाश झाला. या व्यक्तीने स्वतःची किडनी ८…
