Hadpsar : धक्कादायक ! हडपसरमधील ती आग लागली नाही तर लावली ! कोण आहे तो तरुण ? DCP राजकुमार शिंदे यांनी केला मोठा खुलासा

पुणे – प्रतिनिधी पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसरमधील राम मनोहर लोहिया उद्यानाजवळील (Hadpsar Lohiya Garden ) मजूर वसाहतीला शनिवारी पहाटे अडीच वाजता भीषण आग (Fire ) लागली. ही आग अपघाती नसून जाणीवपूर्वक लावण्यात आलेली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.(Hadpsar News ) वादविवादानंतर संतापलेल्या २० वर्षीय समर्थ तुपेने त्याची दुचाकी पेटवली, ज्यामुळे शेजारील दोन दुचाकी आणि एकूण १९…

Read More

Pune Crime : पुणे रेल्वे स्टेशनवर ४ वर्षीय मुलीवर अत्याचार ; त्या नराधमाचा फोटो समोर

पुणे – प्रतिनिधी पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मध्य प्रदेशहून ऊसतोडणीचे काम संपवून गावी परतत असलेल्या कुटुंबाच्या ४ वर्षीय मुलीवर चॉकलेट व बिस्किटाच्या आमिषाने फसवून लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. आई-वडील व चार लहान मुलांसह प्लॅटफॉर्मवर झोपले असताना आरोपीने शेजारी बसून मुलीला स्टेशन आवारात नेले व तिथे हा घृणित प्रकार…

Read More

Pune : मॅट्रिमोनी साइटवर तो भेटला … प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लग्नाच स्वप्न दाखवलं … विश्वास संपादन केला अन् तरुणीकडून ६० लाख रुपये घेऊन पसार झाला

पुणे – प्रतिनिधी   पुण्यातील वडगाव शेरी येथील ४४ वर्षीय महिलेची विवाहाच्या आमिषाने मॅट्रिमोनी (Matrimonial) साइटवर ओळख झालेल्या आरोपी विराज बाळासाहेब भोसले  (Viraj Balasaheb Bhosale ) उर्फ सतीश बुरूड (रा. तळेगाव दाभाडे) व सहा जणांनी तब्बल ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली.(Crime News) नोव्हेंबर २०२४ मध्ये संकेतस्थळावर संपर्क साधून लग्नाचे आश्वासन देऊन वैयक्तिक अडचणी…

Read More

Bhigwan : भिगवण अपहरण प्रकरणाला राजकीय वळण , अझर शेख पोलिसांच्या जाळ्यात; दौंडच्या त्या बड्या नेत्याचं नाव चर्चेत!

पुणे – प्रतिनिधी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे १७ फेब्रुवारी रोजी २१ वर्षीय तरुणीचे कथित अपहरण झाल्याची फिर्याद कुटुंबीयांनी दाखल केल्यानंतर आता प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, मुख्य आरोपी अझर शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे �. आई-भावाकडून मिरचीपूड टाकून मारहाणीत अपहरण झाल्याचा आरोप असला तरी तरुणीने बारामती कोर्टात इनकॅमेरा जबाब देतानास्वतः जहीर शेखसोबत…

Read More

Pune Crime : बाळा तुला चॉकलेट देतो माझ्यासोबत चल .. अन् नराधमाने ४ वर्षाच्या चिमुकलीवर केला अत्याचार ; पुणे स्टेशन वरील धक्कादायक घटना

पुणे – प्रतिनिधी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर चार वर्षांच्या चिमुकलीवर  (4 -year-old child;)झालेल्या पाशवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. हातावर पोट असलेल्या ऊसतोड कामगार कुटुंबाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत एका नराधमाने या निरागस बालिकेचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.मध्य प्रदेशातील हे कुटुंब ऊसतोडणी हंगाम संपवून गावी परतण्यासाठी १६ फेब्रुवारीच्या रात्री पुणे स्थानकावर पोहोचले…

Read More

Pune Crime : माझे कस्टमर का पळवतोस?” संशयावरून झालेला भांडण विकोपाला; कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत केली हत्या

पुणे – प्रतिनिधी बिबवेवाडी परिसरातील (Bibvevadi Area ) सलूनमधील ग्राहक वादातून एका २५ वर्षीय तरुणाचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्वीच्या सलूनमधील ग्राहक नव्या दुकानाकडे वळवत असल्याच्या संशयाने सलून मालकाने साथीदारांसह हल्ला केल्याचा आरोप असून, बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) केली आहे. मृत तरुणाचे नाव मोहमद शमी फिरोज कुरेशी (वय २५)…

Read More

दुहेरी हत्याकांड ; खून का बदला खून ? कुरकुंभजवळ दुहेरी हत्याकांड आरोपीची कोयत्याने निर्घृण हत्या; पाटस परिसरात भीती व तणाव

पुणे – प्रतिनिधी दुहेरी हत्याकांडाची (Double Murder )  सावली पुन्हा गडद झाली आहे. २०२१ च्या रक्तरंजित घटनेतील आरोपी महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २९, रा. पाटस) याची शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभजवळ पिकअप धडक व कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे पाटस व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या…

Read More

SP Sandip Gil : भिगवण प्रकरण: तरुणीचं खुलासा, आई-मुलीच्या जबाबांत तफावत – संदीप गिल यांचा A टू Z तपास

पुणे -प्रतीनिधी इंदापूर तालुक्यातील भिगवण (Bhigwan )भागात १७ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या तरुणीच्या कथित अपहरणप्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली होती. आई-भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवर घरी परतत असताना दोन भावांनी मिरचीपूड टाकून तिचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता .  (Bhigwan Kidnap case ) मात्र आता तरुणीने हे सर्व खोटे असल्याचे सांगितले आहे.तरुणीचे…

Read More

ACB Trap News : खाकीला डाग ! सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 35 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

पुणे -प्रतीनिधी पौड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन बाळासाहेब शिंदे (API Sachin Balasaheb Shinde ) (वय ४५, रा. सुसगाव, मुळशी) यांना ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.(ACB Trap News) शुक्रवारी (२० फेब्रुवारी) सायंकाळी ५.४० वाजता मुळशी बीट कार्यालयात रचलेल्या सापळ्यात ही कारवाई झाली.तक्रारदाराच्या (वय ४५) विरोधात पौड पोलीस ठाण्यात …

Read More

Bhigwan : 22 तारखेला तरुणीचे लग्न .. नवरदेव अधिकारी तरीही उच्चशिक्षित तरुणी गुन्हेगारासोबत का पळून गेली… ? पडळकर स्पष्टच म्हणाले

पुणे -प्रतीनिधी पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी २१ वर्षीय सुशिक्षित तरुणीचे कथित अपहरण झाल्याची बातमी राज्यभर पसरली. आई-भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवर घरी परतताना जहीर शेख व आयान शेख या भावांनी मिरचीपूड टाकून मारहाण करत टेम्पोमध्ये नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी भिगवण पोलीस ठाण्यात नोंदवला.(Pune Crime) तरुणीने मात्र बारामती पोलीस…

Read More