Loni Kalbhor : लोणीकाळभोर मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा बनावट कॉल ; पोलिसाकडून अज्ञातावर गुन्हा दाखल
पुणे -प्रतीनिधी पुणे हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरात वेश्याव्यवसाय चालू असल्याचा बनावट कॉल करून लोणी काळभोर पोलीसांची (Loni kalbhor police) दिशाभूल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. गुरुवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी एक वाजता बीट मार्शल अंकुश गणपत घुले यांच्या एमडीटी डिव्हाइसवर इंदिरानगरात मुलींना जबरदस्ती वेश्याव्यवसायाला भाग पाडल्याचा कॉल आला. तत्काळ घटनास्थळी धावत गेलेल्या पोलिसांना मात्र कोणताही…
