Health Care : नाक चोथणे आणि सतत डोकेदुखी: ऍलर्जी की घातक गाठी? लगेच सावध व्हा!

पुणे -प्रतिनिधी गेल्या काही वर्षांत विदर्भातील रस्त्यांवर खोदकाम, मेट्रो पिलर, फ्लायओव्हर आणि सीमेंटची धूळ यामुळे शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असले तरी हवेच्या प्रदूषणाने नागरिकांच्या नाकाला भयंकर त्रास होत आहे. नेहमीची सर्दी आणि नाक गळणे ही ‘साधी ऍलर्जी’ वाटत असली तरी, ती नाकातील घातक गाठी (नेझल पॉलिपोसिस) किंवा वाकडा नाकाचा पडदा (DNS) असू शकते, असा…

Read More

Health Tips : मध्यरात्री क्रॅम्प्सचा त्रास? डिहायड्रेशन की इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता? जाणून घ्या

पुणे -प्रतिनिधी रात्री किंवा विश्रांतीत पायात येणारे वारंवार क्रॅम्प्स किरकोळ थकवा किंवा डिहायड्रेशनऐवजी (Health Tips) हृदयरोगतज्ज्ञांच्या मते परिधीय धमनी रोग किंवा रक्तवाहिन्यांतील अडथळ्याचे गंभीर लक्षण असू शकते. चालताना वेदना वाढून विश्रांतीत बरे होणे, नसांचा बिघाड किंवा इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता हे कारण ठरू शकते, ज्यामुळे पाय जड होतात किंवा मुंग्या येतात.(Pune News) मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियमची कमतरता, थायरॉईड,…

Read More

मटण, चिकन काळ्या पिशवीत का? 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं कारण!

पुणे -प्रतिनिधी मांसाहारप्रेमी ग्राहकांना चिकन, मटण खूप आवडते आणि सुट्टीला घरात याची बेट तयार होते. मात्र, भाजीपाल्याच्या पिशव्या पारदर्शक असतानाही मटण-चिकन (Muttan – Chikan ) नेहमीच काळ्या पॉलिथिन पिशवीत मिळते, असा प्रश्न अनेकांना पडतो. काळ्या रंगामुळे पिशवीत नेमके काय आहे हे बाहेरून दिसत नाही, ज्यामुळे रक्त किंवा मांस दिसण्याचा धोका टळतो आणि समोरच्या व्यक्तीला वाईट…

Read More

Health Tips : सकाळी उठून ८ मिनिटांत पाठदुखी गायब; फक्त ‘हा’ सोपा उपाय करा, परिणाम थक्क करणारे

पुणे – प्रतिनिधी पाठदुखी (Backpain) हा आजकाल लहान वयातही सामान्य त्रास बनला असून, चुकीची बसण्याची पद्धत, तासन्तास स्क्रीनसमोर वाकून काम, मोबाईलचा अतिवापर व हालचाल कमी होणे हे मुख्य कारण आहे. पूर्वी वृद्धांसाठी मर्यादित असलेला हा आजार आता तरुणांनाही सतावतोय, ज्यामुळे औषधांनाही प्रतिसाद मिळत नाही.(Health tips ) फिटनेस (Fitness )तज्ज्ञ सांगतात की, सकाळी उठताच आठ मिनिटांचा…

Read More

Alocohol Stay in body : दारू प्यायल्यानंतर शरीरातून बाहेर पडायला किती वेळ घेते ? वाचाल तर थक्क व्हाल .

पुणे -प्रतिनिधी दारू प्यायल्यावर ती मुख्यतः पोट आणि लहान आतड्यांमधून रक्तप्रवाहात शोषली जाते आणि संपूर्ण शरीरात पसरते. यकृतात ९०% पेक्षा जास्त अल्कोहोल पचवले जाते, ज्यातून ती एसीटेट, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्यात रूपांतरित होते.(Alocohol Stay in body) उरलेले २-५% मूत्र, घाम आणि श्वासाद्वारे बाहेर पडते.रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (BAC) प्यायल्यानंतर ३० ते ९० मिनिटांत कमाल झालेल्या पातळीवर…

Read More

Health tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी या डाळी नियमित खा !

पुणे -प्रतिनिधी आजच्या धावपळीच्या आयुष्यात जंक फूड, ताण आणि अनियमित दिनचर्या यामुळे हृदयरोगाचा धोका वाढत आहे. कमी वयातच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार होताना दिसत आहेत. आयुर्वेदानुसार, हृदयाच्या समस्या विषारी पदार्थ आणि मानसिक ताणामुळे उद्भवतात, पण उपाय आपल्या घरीच आहे – डाळी!डाळींचे हृदयासाठी खास फायदे:विरघळणारे फायबर: वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतात, रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात.कमी ग्लायसेमिक…

Read More

Health tips : फिरायला निघताय? आधी या ५ आरोग्य टिप्स लक्षात ठेवा !

पुणे -प्रतिनिधी प्रवास हा तणावभाजीने भरलेल्या आयुष्यातील उत्तम ब्रेक आहे. नवीन ठिकाणी जाण्याने मन ताजे होते, मानसिक आरोग्य सुधारते आणि शारीरिक फिटनेस वाढते. पण आरोग्य धोक्यात न पडता मजा घेण्यासाठी काही मूलभूत काळजी घेणे गरजेचे आहे.डॉक्टर (doctor )तपासणी कराप्रवासापूर्वी डॉक्टरांना भेटा आणि संपूर्ण आरोग्य तपासणी करा. क्रॉनिक आजार असल्यास औषधांचे डोस समायोजित करा, विशेषतः टाइमझोन…

Read More

Vitamin E …. त्वचा-केसांवर चमत्कार करणारा व्हिटॅमिन ई … चे हे गुप्त फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

पुणे -प्रतिनिधी केस व त्वचेसाठी प्रसिद्ध असलेले व्हिटॅमिन ई ( vitamin e )केवळ सौंदर्यापुरते मर्यादित नसून, शरीराच्या आतून आरोग्याला पूर्णपणे मजबूत करणारे व रोगप्रतिकारशक्ती दहापट वाढवणारे शक्तिशाली जीवनसत्त्व आहे, जे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावून दीर्घायुष्याचा मार्ग मोकळा करते. हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून फ्री रॅडिकल्स नष्ट करून पेशींचे नुकसान रोखते, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या, डाग व सनबर्न नष्ट…

Read More

Diabties….मधुमेह: भारतातील १० कोटी ग्रस्त! प्रीडायबिटीज लक्षणे ओळखा, हे ५ उपायांनी रिव्हर्स करामधुमेह हा ‘सायलेंट किलर’

पुणे-प्रतिनिधी वाईट जीवनशैली, जंक फूड, ताण यामुळे १० कोटी+ भारतीय ग्रस्त. १३०-१४० दशलक्ष प्रीडायबिटीजमध्ये; २०-३० वयोगटातही वाढ. पुण्यातील डॉ. मिलिंद पाटील सांगतात: लक्षणे ओळखून वेळीच नियंत्रण शक्य!प्रीडायबिटीज/मधुमेहाची सुरुवातीची लक्षणेवारंवार लघवी, जास्त तहान/भूक.वजन कमी होणे, थकवा, धूसर दृष्टी.गुप्तांगात खाज, जखमे उशिरा बरे होणे.धोके: हृदयरोग, किडनी फेल्युअर, नर्व्ह डॅमेज, फॅटी लिव्हर.मधुमेह रिव्हर्स कसा? डॉ. अनुपम घोषांचे ५…

Read More

Dry hair.. हिवाळ्यात केस कोरडे, गळतायत ? अंड्याच्या या ३ घरगुती मास्क्सने मिळवा चमक आणि मजबुती!

पुणे – हिवाळ्यात कोरडी हवा (Dry hair..) केसांना निर्जीव बनवते – गळती, तुटणे, कोंडा वाढतो. अंड्यातील प्रथिने, बायोटिन आणि जीवनसत्त्वे केसांसाठी नैसर्गिक बॉम्ब आहेत. हे मास्क्स टाळू हायड्रेट करून रेशमी केस देतील!१. अंडी + मध: टाळू कोरडेपणावर रामबाणकसे बनवा: १ अंडी + २ चमचे मध मिसळा.कसा लावा: केसांवर २०-३० मिनिटे, मग सौम्य शॅम्पूने धुवा.फायदे: टाळू…

Read More