Rohit Pawar : अजित पवारांनी रोहित पवारांच लग्न कसं लावलं? विधानसभेत दादाच्या आठवणींचा पाऊस

पुणे -प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी भावनिक क्षण अनुभवले. रोहित पवारांनी काकांच्या जवळीकेची आठवण सांगत त्यांच्या मोठ्या मनाची आणि राजकारणातील निष्कपटपणाची ओळख करून दिली.रोहित म्हणाले,(Rohit Pawar) अजितकाकांनीच राजकारणात (Politics) आणि आमदारकीसाठी पहिलं तिकीट दिलं होतं.(Pune News) कुटुंबप्रमुखाप्रमाणे…

Read More

Sharad Pawar Health : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

पुणे – प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (Sharad Pawar )पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने उपचारांनंतर चार दिवसांत घरी सोडले गेले होते, मात्र आज अस्वस्थता वाढल्याने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.माहितीनुसार, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पवार यांना अशक्तपणा जाणवत असून,…

Read More

Rohit Pawar : दादांच्या मित्रांकडून VSR ला का संरक्षण? रोहित पवार काय म्हणाले?

पुणे -प्रतीनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार  (Rohit Pawar ) यांनी अजित पवारांच्या विमान अपघात (Ajit Pawar Accident )प्रकरणात VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट रोख तीव्र केला असून, ‘दादांचे मित्र आज VSR ला का वाचवतात?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे . ते म्हणाले की, अजित दादा (Ajit Pawar) हे त्या मित्रांचे जवळचे होते आणि…

Read More

Jay Pawar :ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाहीत; जनतेला सत्य पाहिजे !’ जय पवारांची ती मागणी

पुणे -प्रतिनिधी आमदार रोहित पवार (aamadar Rohit Pawar) यांनी अजित पवारांच्या विमान अपघात (Ajit Pawar Accident Death  ) प्रकरणात गंभीर आरोप करत व्हीएसआर कंपनीला संरक्षण दिल्याचा दावा केला. विमान इंधनाने भरलेले असून अतिरिक्त इंधन डबे साठवले गेले होते, उड्डाण योजना चेन्नई डीजीसीएला पाठवली नाही आणि पुणे-सोलापूर विमानतळ पर्यायी ठेवले गेले होते, असे सांगत त्यांनी नागरी…

Read More

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहिण’ला कमी करण्याचा कट कोण टाकतोय?

पुणे -प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असला तरी लाभार्थी महिलांना तांत्रिक पेचप्रसंगी अडकवले गेले आहे. योजनेचा लाभ बंद होईल या भीतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांसमोर आता पोर्टलवर नवीन केवायसीचा दरवाजाच बंद झाला आहे.ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी होत्या किंवा जुन्या प्रक्रिया चुकल्या होत्या, त्यांना…

Read More

Amol Kolhe : ३३ जिल्हापरिषद जागांसाठी घड्याळ चिन्ह; अमोल कोल्हेंनी विचारले उत्तरे

पुणे -प्रतिनिधी अजितदादा पवार (Ajit Pawar )यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असले तरी शरद पवार गटाकडूनच याबाबत दावा केला जात आहे. अजितदादा गटाचे नेते या मुद्द्याकडे दुर्लक्ष करीत असाताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मीडियाशी बोलत विलीनीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.अमोल कोल्हे यांनी सांगितले की, अजित…

Read More

Rohit Pawar : अजित पवार यांच्या मृत्यूवर संशय; रोहित पवारांचा मोठा निर्णय …

पुणे -प्रतीनिधी २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यापासून महाराष्ट्र राजकारणात संशयाचे सावट गडद झाले आहे. (Rohit Pawar)अजित पवार यांचे पुतणे व राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी हा अपघात (Accident) की घातपात असा प्रश्न उपस्थित करून सरकारी तपास यंत्रणांवर (DGCA) अविश्वास दाखवला असून, आता दिल्ली दौऱ्यात…

Read More

Eknath Shinde : आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पुणे -प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Attack) येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या मुली आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. नवलकिशोर राम (Navalkishor Ram ) यांना दिले आहेत.हल्ल्यानंतर कुटुंबाला धीर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जगदाळे कुटुंबाची भेट घेतली होती.(Eknath Shinde) संतोष यांच्या…

Read More

Sunetra Pawar : १८ दिवसांच्या मौनानंतर सुनेत्रा पवार : दादांचा अपघात व दुख पहिल्यांदा सविस्तर बोलल्या ….

पुणे -प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा अधिकृत कार्यभार हाती घेतला. अजितदादांच्या निधनानंतर तीन दिवसांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी दादांच्या कार्यपद्धतीप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे.सुनेत्रा पवार यांनी प्रथम मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारले. डीपीडीसी बैठका…

Read More

Pune BJP – Congress Clash : पुण्यात भाजप-काँग्रेस आमनेसामने! आंदोलनादरम्यान दगडफेक, पोलिस ठाण्याबाहेर काँग्रेसचे निदर्शने

पुणे -प्रतिनिधी पुण्यात दोन ऐतिहासिक व्यक्तींवरील वादग्रस्त विधानामुळे राजकीय तणाव वाढला असून, भाजपच्या आंदोलनात दगडफेक झाल्याची घटना घडली. यामुळे भाजप-काँग्रेस संघर्ष अधिक चिघळला आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, असा दावा करून भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (BJP Dhiraj Ghate) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. (Pune News) पोलिसांनी प्राथमिक…

Read More