Politics मावळमधील राजकारण तापलं: बाळा भेगडे आणि सुनील शेळकेंमध्ये ‘फाईल वॉर’ची ठिणगी

पुणे -प्रतिनिधी राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा गरम झालं आहे. भाजप नेते बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यातील वाद आता ‘फाईल वॉर’च्या पातळीवर पोहोचला आहे.भाजप नेते बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना ‘मला फाईल उघडायला लावू नका,…

Read More

Pune Mahanagarpalika पुणे महापौर निवडणुकीत आघाडी फुटली? शिवसेना नेत्याचा काँग्रेसवर भाजप संगनमताचा आरोप

पुणे -प्रतिनिधी महापालिका (Pune Mahanagarpalika)निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. पराभवानंतर शिवसेना (उभट) चे निवडणूक प्रमुख वसंत मोरे यांनी काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांच्यावर भाजपशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रभाग ३८ मधून लढलेल्या मोरे यांचा भाजपच्या व्यंकोजी खोपडे यांनी १,१०० मतांच्या फरकाने पराभव केला. या अप्रत्यक्ष पराभवानंतर आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची झोडपुड सुरू झाली…

Read More