Maharashtra Kesari Final : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी ..अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडला केले पराभूत
पुणे – प्रतिनिधी पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनात ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन झाले. शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत अंतिम फेरी रंगली, ज्यात अनेक नेते, मान्यवर आणि आजी-माजी खेळाडू उपस्थित होते.(Maharashtra Kesari ) हर्षवर्धन सदगीरचा शानदार विजय फायनलमध्ये नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (लाल वस्त्र) याने…
