Ashok Kharat Case : “मी देव आहे, तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल” – अशोक खरातचा महिलांवरील मानसिक व लैंगिक शोषण

पुणे _ प्रतिनिधी नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (उर्फ ‘कॅप्टन’) (Ashok Kharat) प्रकरणात समोर येणारे आरोप दिवसेंदिवस गंभीर आणि अस्वस्थ करणारे ठरत आहेत. (Captain Kharat) महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांसोबतच त्याच्या अघोरी, मानसिक दबाव व अंधश्रद्धेच्या धोरणांची धक्कादायक माहिती उघड होत आहे. “देवाचा अवतार” म्हणून महिलांचा (Women Exploitation) भावनिक शोषणखबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी दिलेल्या…

Read More

RODDEP : ५०% कपात: कांदा निर्यात धोक्यात

पुणे -प्रतिनिधी कमी बाजारभाव आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक (Onion Prices ) शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आणखी एक धक्का दिला आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने निर्यात प्रोत्साहन RODTEP योजनेतील दर ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, याचा कृषी निर्यात क्षेत्रावर, विशेषतः कांदा प्रक्रिया उद्योगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी संघटनांनी व्यक्त…

Read More

Pune : गर्भवती महिलांसाठी आनंदाची बातमी ! त्या योजनेतून मिळणार ,११,००० रुपयांपर्यंतची मदत

पुणे -प्रतिनिधी गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांच्या कल्याणासाठी सुरू झालेल्या ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ने १ जानेवारी २०२६ रोजी ९ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली. आतापर्यंत ४ कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून माता-बालकांच्या कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यात ती वरदान ठरत आहे.योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ५,००० रुपये थेट बँक खात्यात जमा होतात, ज्यात गर्भधारणानंतर पहिला हप्ता ३,०००…

Read More

Gram Panchayat : राज्य सरकारचा निर्णय: ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासकपदी

पुणे – प्रतिनिधी राज्य सरकारने ग्रामपंचायतींच्या मुदतीनंतर प्रशासन सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे.(Gram Panchayat) यामुळे अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी टाळता येतील आणि गावपातळीवर कारभार सुरळीत राहील .या सुधारित निर्णयानुसार, सरपंचाला उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती मदत करेल. नेमणुकीची मुदत सहा महिने…

Read More

Supreme Court Bail : पुणे महाविद्यालयातील विद्यार्थ्याला बलात्कार व पोक्सो प्रकरणात हायकोर्टचा जामीन

पुणे -प्रतीनिधी शिरगाव-परंद्वादी पोलीस ठाण्यात दाखल बलात्कार व पोक्सो गुन्ह्यात अडकलेल्या पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थी रुद्रा अरुण वाघाये यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय दिला (Supreme Court Bail) गतवर्षी १८ जून रोजी पीडितेच्या तक्रारीवरून बलात्कार व गर्भधारणा झाल्याचा…

Read More

MPSC : MPSC राज्यसेवा २०२६: ४८४ जागांची वाढीची मागणी … थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे -प्रतीनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब पूर्व परीक्षा २०२६ साठी सुरुवातीला ८७ जागा जाहीर केल्या असून, उमेदवारांकडून ३१ मेपूर्वी ४८४ जागांची वाढ करण्याची मागणी तीव्र झाली आहे .(MPSC INformation)  खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कृषी विभागाच्या ४८४ मागणीपत्राला वित्त विभागाची तातडीने मान्यता…

Read More

Pune : पुण्यात १५५० पदांसाठी रोजगार मेळावा

पुणे -प्रतीनिधी पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २४ फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असून, गुणवत्ता निरीक्षक, प्रशिक्षणार्थी, गोदाम सहकारी, ऑपरेटर, ट्रान्सफॉर्मर वाइंडर, पॅनल वायरिंग, असेंब्ली फिटरसह विविध पदांसाठी एकूण १५५० जागा उपलब्ध आहेत . दहावी, बारावी, पदवीधर व आयटीआय उमेदवारांसाठी ही संधी असून, इच्छुकांनी ऑफलाइन पद्धतीने उपस्थित राहून…

Read More

MSRTC NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! सवलती मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अन्यथा पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. वाचा नियम

पुणे -प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवास सवलतींना डिजिटल वळण दिले असून, आता महिला (५० टक्के सवलत), ज्येष्ठ नागरिक (१०० टक्के सवलत), विद्यार्थी, दिव्यांगांसाठी आधार कार्ड किंवा ओळखपत्र पुरणार नाही. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नसेल तर पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने लागू झालेल्या या नियमामुळे रोखविरहित व्यवहार,…

Read More

Pune Crime : तरुणांचा “पाषाण बाप” गोंधळ; व्यावसायिकाला मारहाणीनंतर अपघात, ससूनमध्ये दाखल

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील पाषाण परिसरात (Pashan Area ) मध्यरात्री घडलेल्या क्रूर हल्ल्याने दादागिरीची वाढती प्रवृत्ती पुन्हा समोर आली आहे. १८ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० च्या सुमारास विठ्ठलनगरमधील गणेश मंदिराजवळ रिअल इस्टेट व्यावसायिक सौरभ धनंजय जाधव (२६)(Dhannajay Jadhav) आणि त्यांचा मित्र नागेश कांबळे  (Ganesh Kamble )गप्पा मारत उभे असताना मोटारसायकलवर आलेल्या तिघांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.जाधव…

Read More

Sp Sandip Gil : शिवनेरीवर चेंगराचेंगरी नाही … काय म्हणाले SP संदीप गिल ; व्हिडिओ च्या माध्यमातून दिली माहिती

पुणे -प्रतिनिधी   शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर  (Shivneri) शिवभक्तांची मोठी गर्दी असताना चेंगराचेंगरी झाल्याच्या चर्चांना पुणे ग्रामीण एसपी संदीप सिंग गिल्ल ( Sp Sandip Gil ) यांनी फेटाळले. बुधवारी (१८ फेब्रुवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास भाविकांच्या जथ्याने शिवज्योत घेऊन गडावर दाखल होताना मीना दरवाजाजवळ पाय घसरून तिघेजण किरकोळ जखमी झाले, पण कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नाही.(Shiv Jayanti)…

Read More