Purandar Airport : शेतकऱ्यांना लवकरच मोबदला! ६,००० कोटींचे कर्ज मंजूर ..पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

पुणे -प्रतिनिधी राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास परवानगी दिली आहे. विशेष हेतू प्राधिकरण (SPV) स्थापन होईल आणि पुढील महिन्यात निधी उपलब्ध होईल.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, ३ हजार एकर जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांच्या (Farmers ) बँक खात्यात थेट जमा होईल. ९६% शेतकऱ्यांनी संमती दिली असून, आचारसंहितेनंतर मंत्रिमंडळाने…

Read More

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता रखडला

पुणे -प्रतिनिधी  केवायसी पूर्ण कराफेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू असतानाही लाडक्या बहिणींच्या (Ladki bahin Yojana) खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही. डिसेंबर प्रमाणेच जानेवारीचा हप्ताही उशिरा येत असल्याने महिलांमध्ये चिंता वाढली आहे. हप्त्यांची स्थिती जानेवारी व फेब्रुवारीचे हप्ते एकत्र येण्याची शक्यता; जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जमा होण्याची अपेक्षा.प्रत्येकी १,५०० रुपये असा एकूण ३,००० रुपये पात्र महिलांना मिळणार.तांत्रिक…

Read More

Crime : ट्रॅव्हल्स बसमध्ये महिलेसोबत घडली नको ती घटना .. पतीसमोरच महिलेच्या अंगाला …

पुणे – प्रतिनिधी  हैदराबादहून पुण्याकडे येणाऱ्या खासगी स्लीपर बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग झाला. आरोपी निशिकेतकुमार यशवंत सिंग (niteshkumaar singh) (वय ४७, रा. मीरा रोड, मुंबई) याने पतीसमोरच महिलेच्या अंगाला स्पर्श (touch) केला. हडपसर पोलिसांनी त्याला २४ तासांत अटक करून न्यायालयात (court) दोषारोपपत्र दाखल केले.घटनेचे तपशील९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता बस (pune travel)…

Read More

Mahashivratri : महाशिवरात्री: या ४ शुभ चिन्हांनी बदलेल तुमचं नशीब !

पुणे -प्रतिनिधी महाशिवरात्र (mahashivratri) ही भगवान शिवाची भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेची रात्र आहे. या पवित्र दिवशी पूर्ण श्रद्धेने पूजा-अर्चना करणारे भक्तांना विशेष कृपा लाभते. काही विशेष गोष्टी दिसल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल (positive thinks) घडू शकतात. चला जाणून घेऊया महाशिवरात्र कधी आहे आणि कोणत्या शुभ चिन्हांची वाट पाहावी.महाशिवरात्र कधी साजरी होणार?पंचांगानुसार, महाशिवरात्र (mahashivratri) १५ फेब्रुवारी…

Read More

Court सर्वोच्च न्यायालयाचा रेल्वेला दणका: ‘सामान्य प्रवाशांची सुरक्षितता प्राधान्य;

पुणे -प्रतीनिधी बजेट आकडे द्या’रेल्वे बजेटचा सर्वांत मोठा वाटा सार्वजनिक उपक्रम व संयुक्त प्रकल्पांना दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा आदेश देत केंद्राला खडेबोल सुनावला.‘प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च’”रेल्वे ही गुंतवणुकीसाठी नाही, सामान्य माणसाच्या सुरक्षिततेसाठी आहे,” असं खंडपीठाने नोंदवलं. पायाभूत सुविधा व सुरक्षेसाठी भरीव निधी खर्च करण्याचे निर्देश दिले. ज्येष्ठ वकील…

Read More

Bharat band : देशभरातील १२ फेब्रुवारीला ‘भारत बंद’ची मोठी हाक !

पुणे – प्रतिनिधी देशातील १० केंद्रीय ट्रेड युनियन्सनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) देशव्यापी संप आणि भारत बंदचे आवाहन केले आहे.(Bharat band) बँक कर्मचारी, शेतकरी संघटना आणि कामगार संघटनांपासून ते विविध क्षेत्रातील संघटनांपर्यंतचा यात समावेश आहे. नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका (india -america)व्यापारी करार, मनरेगा बदल आणि खासगीकरणाच्या धोरणांविरोधात ही मोर्चेबांधणी आहे.बंदचे मुख्य कारणेनवीन चार कामगार कायदे: या…

Read More

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी 6 हजार कोटी……पुणे युरोप आणि आशियाशी जोडलं जाणार! वाचा

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्या, आयटी-औद्योगिक विस्तार आणि हवाई प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अधिकृत मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमीन अधिग्रहण १ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.विमानतळाचे महत्त्व: सध्याच्या पुणे विमानतळावर प्रवासी-मालवाहतुकीचा प्रचंड ताण आहे. पुरंदर विमानतळाने (Purandar Airport ) पुणे, सातारा, सोलापूर(solapur), अहमदनगर (ahmednagar)…

Read More

Rohit pawar … अजित पवार यांच्या अपघातावर रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा …

पुणे -प्रतिनिधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar )यांच्या २८ जानेवारीच्या विमान अपघातानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ‘वैद्यकीय विसंगती’चा धक्कादायक मुद्दा उपस्थित केला. अपघातानंतर अजितदादांचा मृतदेह असामान्यपणे फुगलेला असल्याचा दावा करून त्यांनी घातपाताची शक्यता सूचित केली. रोहित पवारांची पत्रकार परिषद: रोहित पवार म्हणाले, (Rohit pawar) “डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दादांची बॉडी…

Read More

Nirmala Nawale : सोशल मीडियावर ‘हिट’ पण राजकारणात ‘फ्लॉप’ कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव

  पुणे-  पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिरूर (shirur )तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले(Nirmala Nawale)यांना मोठा धक्का बसला. आक्रमक सोशल मीडिया व्हिडिओंमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या नवले यांचा मनीषा पाचंगे यांनी पराभव करत विजय मिळवला. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. विजयाची शक्यता निश्चित वाटत असताना ग्राऊंडवर मनीषा पाचंगे यांच्या नियोजित…

Read More

Chitale bandhu … चितळे बंधू दुकान फोडणारा सराईत चोर पोलिसांच्या जाळ्यात ; तीन गुन्हे उघड

पुणे- प्रतिनिधी शहरात बंद दुकानं-घरे फोडणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना आंबेगाव पोलिसांनी “चितळे बंधू”च्या दुकान फोडणाऱ्या सराईत ओमकार मारूती देडे (२१, रा. धायरी)ला पकडलं. त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडून आंबेगाव (aambegav) आणि विमानतळ पोलिस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल झाली.(Chitale bandhu) गेल्या २५ जानेवारीला चितळे बंधूंच्या दुकानात घुसून चोरट्यांनी रोकड लुटली होती. या…

Read More