पुणे – प्रिया गायकवाड
प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे, हे वाक्य आता जुन झाल आहे. शाळेत जाणाऱ्या प्रत्येकाकड़ म ोबाईल आहे, अस म्हणल तर वावग ठरणार नाही, अस म्हणाव लागेल. पण, मोबाईल व सोशल मिडीयातून तरुण पिढी दिशाहीन होत आहे. तर, गुन्हेगारीच्या विळख्यातही न कळत ती आडकली देखील जात आहे. त्याम के सोशल मिडीयाचा अतिवापर टाळला पाहिजे. गरजेचा तितकाच आपण त्याचा वापर केला पाहिजे. त्यासोबतच कुटुंबाने या मुलांकडे लक्ष दिल पाहिजे. पहित कर्तव्य ते आहे. कारण, कुटुंच दुर्लक्ष हे एक मोठ कारण, आजच्या तराणाईला दिशाहीन होण्यासाठी म हत्वाच ठरत आहे, असे मत पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील ( PI krantikumar Patil ) यांनी व्यक्त केले आहे.
पुणे पोलीस दलात गेल्या काही वर्षांपासून पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी विविध मुद्यांवर पोलीस वारंटने घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांची कारकिर्द तसेच कामातील रंजक आणि तितकीच तरुणांना आकर्षक वाटणारी मुलाखत दिली. पण, त्यांची सडेतोड उत्तरे देखील तितकीच विचार करायला लावणारी आहेत. पाटील हे सध्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. त्यांची हैशिंग अधिकारी म्हणून वेगळी ओळख सांगता येईल.
त्यांनी सांगितले, आजची पिढी हुशार आहे. पण, त्यांच्या चांगल्या गोष्टींसाठी जिद आपण निर्माण केली पाहिजे आणि तेच आज होताना दिसत नाही. या पिढीने शिक्षणाची जिद ठेवल्यारा ती काहीही करू शकते. कोणतेही शिखर ते अगदी सहज गाठू शकतात. त्यातूनच त्यांत आपोआपच कसल्याही परिस्थितीत तिज सामोरे जाण्याची ताकद मिळते. हिमतीने
मी शेतकरी कुटुंबियातील मुलगा आहे. माझे वडील गावाचे सरपंच होते. त्यामुळे वडील सतत आधिका-यांच्या संपर्कात असत पोलीस फौजदार यांना वडिलांसह गावातील मंडळी मान सन्मान देत. तेव्हाच मी ठरवल, आपणही फौजदार व्हायच, महाविद्यालयीन जीवनात फौजदार होण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते हे समजल, त्यानूसार अभ्यासाला सूरवात केली आणि जिद्दीने व जोमाने तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण देखील झालो. आमच्या काळी शिकवायला कोणी नव्हत किंवा समजून सांगायला देखील. पण, वडिल धान्या मंडळींचा धाकच सर्व काही सांगून जात होता. सध्या तो धाक राहिलेला नाही. एकत्रित कुटूंब पद्धतीत ते होत होत. त्यामुळे कुटूंबाने या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. मुलांमध्ये आदरयुक्त पाक ठेवायला हवा. त्यांच्याशी मित्राप्रमाणे वागले पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्यांना सम जून सांगा. ते आपोआप तुम्हाला त्यांच्यात नवीन घडणाऱ्या गोष्टी सांगतील, असेही पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, सोशल मीडियाच्या अती वापराने तरुण पिढी दिशाहीन होत आहे. सोशल मीडियाचा अतिवापर हा तरुणांसाठी घातक आहे. सोशल मिडीयातून अनेक गंभीर गुन्हे पहत असल्याचे प्रकार पाहिला मिळतात. पुढच युग तंत्रज्ञानाच असल तरी आभासी दुनियेत आपण राहू नये. सायबर गुन्हेगारी पुढील काळाची चिंतेची बाब आहे. ते रोखणे हे खऱ्या अर्थान रोखण हे तुमच्या-आमच्या हातात आहे. कारण, आपण, थोड्याश्या अमिषाला, मुल-यापांना बळी पडतो आणि त्यात अडकले जातो.
तसेच, एमपीएससी करणान्या तरुणांनी प्लॅन बी देखील तयार ठेवला पाहिजे. अधिकारीच झालो म्हणजे, आयुष्य आहे, हे चुकीच आहे. तुम्ही मोठे व्यावसायिक होऊ शकता. किंवा इतर पर्याय देखील खुप आहेत. त्याचा देखील गंभीरतेने या मुलांनी विचार केला पाहिजे.

