Job Vacancies : बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी … पिंपरी-चिंचवड महापालिकेची मोठी भरती. ..या’ पदांसाठी प्रक्रिया होणार सुरू .. वाचा

पुणे -प्रतिनिधी

आशियातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने (pimpri chinchwad mahanagrpalika) (PCC महापालिका) ३० लाख लोकसंख्येच्या ताणामुळे नागरी सुविधा सुधारण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ४७१ पदांसाठी अर्ज मागवले जातील.विस्तार आणि गरज: ब वर्ग महापालिकेत समाविष्ट झाल्याने कामाची व्याप्ती वाढली. पूर्वी ११,५१३ पदांऐवजी आता १६,८३८ पदांचा सुधारित आराखडा तयार.
(Job Vacancies )यात ५,३२५ नवीन पदांची भरती होईल.

सध्या ४,६६८ पदे रिक्त.रिक्त पदांची यादी:तांत्रिक विभाग: कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी कर्मचारीआरोग्य विभाग: वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यकसुरक्षा-सफाई: सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, माळीप्रशासन: लिपिक संवर्गप्रलंबित मंजुरी: ऑगस्ट २०२३ मध्ये सुधारित आकृतिबंध शासनाकडे पाठवला, पण अडीच वर्षांपासून प्रलंबित. तात्काळ गरजेनुसार ४७१ पदांसाठी प्रक्रिया गतीत.पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. (pimpri chinchwad mahanagrpalika) महापालिकेच्या वेबसाइटवर लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल. लोकसंख्या वाढीमुळे सुविधा वाढवण्यासाठी ही भरती महत्त्वाची ठरेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *