Interview अपयशाने खचून न जाता नव्याने यश मिळवूया वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट पाच हेमंत पाटील

पुणे – प्रिया गायकवाड

आपल्या हातात वेळ कधीच नसते. असते ती केवळ संधी. मिळालेल्या आयुष्यात वेळ कितीतरी संधी देत राहते. आपण स्वतः हे ठरवायचे कि कोणती संधी घ्यावधी आणि कोणती सोडायची, तुम्हाला मिळालेला संधीचे सोने कराअपयशाने खचून न जाता सातत्याने जो प्रयत्न करतो त्याला यश नक्कीच मिळते. २००२ साली मी एमपीएससी स्पर्धा परीक्षा पास झालो महित्याच टप्यात यश मिळविलेत्याकाळी नोकरी हवी होती पोलीस खात्यामध्ये येणे हे स्वप्न नरहले परंतु मिळालेल्या संधीचे सोने केलेच पाहिजे आपण ज्या क्षेत्रामध्ये सिलेक्ट झालो आहोत त्यातआपण अग्रेसर अल असलं पाहिजे

Interview

आज आपण बघतो की गुन्हेगारी क्षेत्रामध्ये तरुणाई जास्त आहे हडपसर मधे वाहनचोरी चे प्रमाण जास्त आहे. मुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुले असतील तर आम्ही त्याचे विचार परिवर्तन करण्याचे काम देखील करतो आम्ही स्वतः त्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करती जेणेकरून त्या मुलाचे भविताय विधडू नये आणि त्याने योग्य मार्गावर वाये गुन्हेगारी देखील कमी व्हावी याकरिता युनिट पाचच्या सर्व स्टाफ चे प्रयत्न असतात

आज सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुणपिढी दिशाहीन होताना दिसत आहे

PI hemant patil

आई-वडिलांचे मुलांकडे विशेष लक्ष नाही आपल्या मुलांकडे लक्ष असणे आवश्यक आहे ती काळाची गरज आहे तसेच इंस्टाग्राम फेसबुक वर आपल्या ओळखीच्या व मित्र मैत्रिणीची रिक्रस्ट एक्सेप्ट करावी सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढले आहे स्पर्धा परीक्षा साठी तयारी करणान्याविद्याथ्यांना एवद्धं सांगल की त्यांनी युपीएससी कडे जास्त भर द्यावा, एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रयान करावे गेहनतीने अभ्यास करावा परंतु जर सिलेक्शन नाही झाले तर दुसरा पर्याय म्हणजेच सॅन बी देखील असावा त्यात आपले करिअर का अपयशाने खचून न जाता नव्याने वश मिळवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *