पुणे -प्रतिनिधी
महाशिवरात्र (mahashivratri) ही भगवान शिवाची भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेची रात्र आहे. या पवित्र दिवशी पूर्ण श्रद्धेने पूजा-अर्चना करणारे भक्तांना विशेष कृपा लाभते. काही विशेष गोष्टी दिसल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल (positive thinks) घडू शकतात. चला जाणून घेऊया महाशिवरात्र कधी आहे आणि कोणत्या शुभ चिन्हांची वाट पाहावी.महाशिवरात्र कधी साजरी होणार?पंचांगानुसार, महाशिवरात्र (mahashivratri) १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५:०४ वाजता सुरू होईल आणि १६ फेब्रुवारी संध्याकाळी ५:३४ पर्यंत चालेल. चतुर्दशी तिथीमुळे हा उत्सव १५ फेब्रुवारीला (15 february) (रविवार) साजरा केला जाणार आहे.या ४ गोष्टी दिसल्या तर नशीब फुटेल!बेलपत्र किंवा झाड: शिवजींना बेलाची पाने अत्यंत प्रिय आहेत. या दिवशी बेलपत्र सहज मिळाले किंवा झाड दिसले तर ते त्रिमूर्तीचे प्रतीक आहे.
प्रामाणिकपणे अर्पण केल्याने अडथळे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात.रुद्राक्ष: शिवाच्या अश्रूंमधून उद्भवलेला रुद्राक्ष या दिवशी दिसला किंवा मिळाला तर विशेष आशीर्वाद. मंदिरात माळ सापडली किंवा घरी आणली तर मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.नंदी किंवा नीलकंठ पक्षी: शिवाचे वाहन नंदीचे दर्शन किंवा नंदीसमोर दिवा लावताना शांती वाटली तर प्रार्थना स्वीकारली गेली असं मानलं जातं. नीलकंठ पक्षी दिसला तर सन्मान आणि आर्थिक समृद्धी येतेच!तांब्याचं पाणी किंवा पूजेची सामग्री: तांब्याच्या भांड्यातून पाणी, दूध-तूप मिसळून किंवा चंदन-सह बेलपत्र अर्पण करा. शिवपुराणानुसार (mahashivratri) हे समृद्धी आणतं आणि जीवनात सुख-शांती (up downs) देते.या शुभ चिन्हांचा लाभ घ्या आणि महाशिवरात्र साजरी करा!(mahashivratri)
