पुणे – प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील खंडाळा (khandala )तालुक्यातील सुखेड गावाजवळील शेतातील विहिरीत अर्धवट जळालेला मृतदेह(death body) सापडला. लोणंद पोलिसांच्या तपासात हा सोमनाथ बोबडे (वय ?) असल्याचं उघड झालं. तीन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला गेला, मुख्य आरोपी नवी मुंबई पोलीस हवालदार बंडू भिसे (hawaldar bandu bhise) (रबाळे एमआयडीसी ठाणे).संशयातून खूनाचा (murder)कट
भिसे याला आपल्या पत्नीशी सोमनाथचे प्रेमसंबंध (love affair )असल्याचा संशय होता. ५ फेब्रुवारीला त्याने विजय पवार, किरण गायकवाड व श्रीनिवास लोणे यांच्या मदतीने सोमनाथला बहाण्याने बोलावलं आणि गळा दाबून खून केला.थरारक विल्हेवाट
हत्येनंतर भिसेने मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर ‘जिवंत’ माणसासारखा बसवला आणि १९१ किमी अंतरावर सुखेड गावात नेला. तिथे विहिरीत टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.सीसीटीव्हीने उघड केला गुन्हा
पोलिसांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेज व कार ट्रॅकिंगने आरोपींना पकडलं. भिसेने सुरुवातीला नाकारलं, पण साथीदारांनी गुन्हा कबूल केला. सर्व आरोपींना अटक; तपास सुरू.या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे
