Pune crime… तो क्षण .. जेव्हा सुनेत्रा पवारांनी वाचली अजित पवारांच्या निधनाची बातमी … तेव्हा

बारामती:बारामती
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार, ( ajit पवार)सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माली, पायलट सुमित कपूर आणि सह-पायलट शांभवी पाठक यांचा २८ जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू (death) झाला. या दुःखद घटनेने संपूर्ण देश हादरला असला तरी सुनेत्रा पवार यांना बातमी मिळालेला तो हृदयद्रावक क्षण चर्चेत आहे.सकाळी ८:४६ ला विमान कोसळलेअजित पवारांचे विमान सकाळी ८:५० ला बारामती विमानतळावर उतरणार होते. स्वागतासाठी कर्मचारी तयारीत होते. मात्र ८:४६ ला विमान नियंत्रणाबाहेर पडले आणि कर्मचाऱ्यांसमोर कोसळले.

तात्काळ रुग्णवाहिका पाठवल्या गेल्या, पण उशीर झाला होता.सुनेत्रा पवारांना विश्वासच बसला नाहीदिल्लीत असलेल्या सुनेत्रा पवारांना फोनवर अपघाताची बातमी मिळाली. त्यांना प्रथम वाटले, “कुणीतरी मस्करी करतंय.” विश्वास नसल्याने एका कर्मचाऱ्याने व्हिडिओ कॉल केला. बारामती विमानतळाजवळ जळत्या विमानाचे अवशेष पाहताच सुनेत्रा पवार (sunetra pawar) यांचे पाय खाली सरकले. अश्रू अनावर होऊन त्या तडक दिल्लीहून सुप्रिया सुळे व पार्थ पवारसह बारामतीला रवाना झाल्या.राजकीय उलथापालथया अपघाताने महाराष्ट्र राजकारणात मोठे बदल घडवले. ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. २ फेब्रुवारीला त्या फलटण तालुक्यातील तरडेगावला जाऊन विदीप जाधव कुटुंबाला भेटल्या आणि सांत्वन केले. पवार कुटुंब आणि कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *