Pune Mundhwa Firing News : पिस्तूल दाखविण्याची हौस पडली महागात; गोळी सुटली अन् थेट

मुंढवा – प्रतिनिधी

मुंढव्यातील केशवनगर (Mundhwa) भागात बेकायदेशीर पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. या धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जखमी अल्पवयीनावर रुग्णालयात उपचार सुरू आहे (Pune Crime)

दिनांक १८ मार्च रात्री साडेनऊ वाजता आरोपी सक्षम युवराज गायकवाड (१९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), ओम दुर्गा गायकवाड (१९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) व सोनू उर्फ सोन्या मुंडे उर्फ सुमित सुजित बर्णवाल (२१, रा. मांजरी, हडपसर) हे गुरुकृपा सोसायटीच्या मोकळ्या जागेत थांबले होते.(Minor Injured ) त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मित्राने (रा. गुलमोहर कॉलनी, हडपसर रेल्वे स्टेशन) पिस्तूल हाताळले. मुंडेने पिस्तूल रोखताच गोळी सुटली व अल्पवयीनच्या कंबरेत शिरली.(Shooting Inciden)

पोलिस कारवाई

मुंढवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, वरिष्ठ PI स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक PI पिंगुवाले तपास करत आहेत. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. अल्पवयीनला ताब्यात घेण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.(pistol Accident)

चौकटी बातमी
पुणे पोलिसांनी मध्यप्रदेशातील पिस्तूल कारखान्यांचा उद्ध्वस्त केला असला, तरी बेकायदा पिस्तूळांची आवक सुरूच आहे. दहशत माजविण्यासाठी हे शस्त्रे बाळगली जात असल्याचे पोलिस सांगतात. मुंढव्यातील केशवनगर भागात बेकायदेशीर पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. या धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जखमी अल्पवयीनावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेचा क्रम

दिनांक १८ मार्च रात्री साडेनऊ वाजता आरोपी सक्षम युवराज गायकवाड (१९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), ओम दुर्गा गायकवाड (१९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) व सोनू उर्फ सोन्या मुंडे उर्फ सुमित सुजित बर्णवाल (२१, रा. मांजरी, हडपसर) हे गुरुकृपा सोसायटीच्या मोकळ्या जागेत थांबले होते. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मित्राने (रा. गुलमोहर कॉलनी, हडपसर रेल्वे स्टेशन) पिस्तूल हाताळले. मुंडेने पिस्तूल रोखताच गोळी सुटली व अल्पवयीनच्या कंबरेतशिरले या घटनेन तो गंभीर जखमी झाला

मुंढवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, वरिष्ठ PI स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक PI पिंगुवाले तपास करत आहेत. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. अल्पवयीनला ताब्यात घेण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

पुणे पोलिसांनी मध्यप्रदेशातील पिस्तूल कारखान्यांचा उद्ध्वस्त केला असला, तरी बेकायदा पिस्तूळांची आवक सुरूच आहे. दहशत माजविण्यासाठी हे शस्त्रे बाळगली जात असल्याचे पोलिस सांगतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *