पुणे –
प्रजासत्ताक दिनाच्या खास समारंभात सलमान खानच्या (Salman khan )’बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचं पहिलं देशभक्ती गाणं ‘मातृभूमी’ रिलीज झालं. संमिश्र रिअॅक्शन्स असले तरी भाईजानने हिट करण्याचा कूल तरीका शोधला – भाचा अहिल आणि भाची आयतसोबत होम व्हिडिओ!व्हायरल व्हिडिओ काय खास?
अर्पिता-आयुष शर्माच्या मुलांसोबत सलमान इंस्टावर शेअर केलेला व्हिडिओ सुपरहिट! तो ‘मातृभूमी’ गातो, मुलांवर प्रेमाचा वर्षाव करतो आणि शेवटी संगीतकार हिमेश रेशमियाचं कौतुक करतो. सलमानचा मुलांसोबतचा बॉंडिंग पाहून चाहते वेडे झाले – लाखो लाईक्स, कमेंट्सचा पाऊस!चित्रपटाची धमाल:
‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये सलमान (Salman khan )शहीद कर्नल बी संतोष बाबूंची भूमिका करतो – २०२० च्या गलवान व्हॅली क्लॅशचे ट्रिब्यूट. हा देशभक्ती एक्शनर १७ एप्रिल २०२६ ला थिएटर्समध्ये! गाणं ऐकताना सलमानचा हा फॅमिली मोमेंट पाहा आणि रेडी व्हो!
Salman khan …. सलमान भाईंचा गोंडस ‘मातृभूमी’ मोमेंट! अहिल-आयतसोबत गाणं गाऊन हिटचा फॉर्म्युला सापडला
