Pune Crime : उरुळी कांचनात कौटुंबिक वाद: सासऱ्याने जावयाच्या पायाला फ्रॅक्चर होईपर्यंत दांडक्याने मारहाण

पुणे -प्रतिनिधी घरगुती भांडणाच्या रागातून सासऱ्याने जावयाला खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून पायाचा नडगा फोडला. उरुळी कांचन ढगेमळा भागात गुरुवारी (१२ फेब्रुवारी) रात्री १० वाजता ही घटना घडली असून, पत्नी व सासऱ्याच्या मित्रावरही गुन्हा (Crime) दाखल झाला.फिर्यादी किरण रखमाजी कांचन (३५) यांच्या घरी पत्नी गौरी कांचन, सासरे अशोक तिकोने व त्यांचा मित्र राजू शिनगारे हे…

Read More