Pune ACB Trap : पुण्यात लाचेचा दुसऱ्या दिवशीही थरार; वनक्षेत्र सर्व्हेक्षक 4 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला
पुणे – प्रतिनिधी पुण्यात लाचखोरीचा (Pune ACB) दुसऱ्या दिवशीही थरार पुणेकरांना अनुभवयाला मिळाला असून, ७ लाखांच्या लाचेची मागणीकरून ४ लाखांची लाच स्विकारताना पुणे लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने वनक्षेत्र सर्व्हेक्षकाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईने पुण्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Bribery) जमिनीच्या सातबारावर लागलेलेल खासगी वनाचे शेरे काढून टाकण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याचे समोर आले आहे.(Forest…
