Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार उतरणार मैदानात?

पुणे -प्रतिनिधी महाराष्ट्रात बारामती (Baramati) विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी जोरकस सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरावलोकन कार्यक्रम जाहीर केला असून, १ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणीकृत मतदारच मतदान करू शकतील. आयोगाने १० मार्चला अंतिम प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्याची घोषणा केली आहे….

Read More

Baramati :बारामतीत चौकात फिरल्यानंतर धावत्या टेम्पोखाली झोकून देऊन आत्महत्या; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

पुणे -प्रतिनिधी बारामती (Baramati )तालुक्यातील मोरगाव चौकात मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. गजबजलेल्या चौकात अनोळखी इसमाने आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली अचानक उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखणाऱ्या चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाही, पण उशीर झाला आणि इसमाचा जागीच मृत्यू झाला.संशयास्पद वागणूक आधीच लक्षात प्रत्यक्षदर्शींनुसार, हा इसम काही वेळापासून…

Read More

Pune Crime : उद्योजकाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी धमकी देणार्‍या दामपत्त्याला भारती विद्यापीठ पोलिसांच्या बेड्या ; 7 जणांवर गुन्हा दाखल … काय आहे प्रकरण?

पुणे -प्रतिनिधी व्याजाने पैसे घेतलेल्या महिलेला धमकावून एका दाम्पत्याने तिला प्रतिष्ठित व नामांकित असलेल्या बारामतीतील (Baramati)एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दाम्पत्याने अनेक व्यावसायिक व उद्योजकांना जाळ्यात अडकवल्याची शक्यता असून, पोलिस सखोल तपास करीत आहेत. याशिवाय, त्याच महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकारही उघड झाला…

Read More

Baramati Crime : बारामतीतील शिक्षकाचा इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनींना अश्लील मेसेज, प्रतिसाद दे, नाहीतर ३० गुण … तसेच शिकवताना अंगाला चुकीचा स्पर्श अन्

पुणे -प्रतिनिधी बारामती तालुक्यातील माळेगाव येथील डिप्लोमा इंजिनीअरिंग महाविद्यालयातील प्राध्यापक नितीन शंकर तावरे (Principal Nitin Taware) (वय ४२, रा. सांगवी) यांच्यावर अल्पवयीन प्रथम वर्षीच्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर गुन्हा (Crime )दाखल झाला आहे. प्राचार्य संदीप रमेश शहा (Sandip Shah )यांच्या फिर्यादीवरून हा प्रकार उघडकीस आला असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे.(Baramati Crime) तक्रारीनुसार, आरोपी…

Read More

Ajit Pawar Accident : अजित पवार विमान अपघात: जळालेल्या ब्लॅकबॉक्सचा डेटा परदेशी तज्ज्ञांकडे महत्वाची माहिती समोर

पुणे -प्रतिनिधी २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लीयरजेट विमानाचा बारामती (Baramati) विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान भीषण (Accident) अपघात झाला. दुसऱ्या दिवशी रिकव्हर केलेला ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्याने तपासात मोठा अडथळा आला असून, केंद्र सरकार काही दिवसांत परदेश डेटा रिकव्हरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेणार आहे.(Ajit Pawar Acciden) अपघातात अजित पवार (Ajit Pawar Accident…

Read More