Pune News : आखाड्यात धक्कादायक हल्ला: सिकंदर शेखवर मुळशी पॅटर्न

पुणे -प्रतीनिधी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (Maharshta Kesari Sikandar Shekh) यांच्यावर मुळशी तालुक्यातील पौड (Paud) येथे झालेल्या मल्लिकार्जुन कुस्ती स्पर्धेत आखाड्यातच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली. १७ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivrsatri) आयोजित ११ लाख रुपयांच्या निकाली कुस्तीत माऊली कोकाटे यांच्याशी तासभर झुंज देताना आक्रमकतेने तणाव वाढला . माऊलीचा समर्थक अचानक आखाड्यात घुसून सिकंदरवर…

Read More

Mulshi News : मूळशीत मोठा अपघात : भरधाव टेम्पोने 5 गाड्यांना उडवलं, 5 जण जखमी… काळजाचा ठोका चुकवणारा CCTV

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील मुळशीत काल दुपारी भयंकर अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या आयशर टेम्पोने रिक्षा, कारसह दोन दुचाकींना जोरदार धडक दिली, ज्यामुळे पाच जण जखमी झाले. अपघाताची भयावह ता मुळशीतील गर्दीच्या रस्त्यावर दुपारच्या सुमारास हा प्रसंग घडला. टेम्पोचालकाचा वाहनावर ताबा सुटल्याने त्याने समोर येणाऱ्या वाहनांना अक्षरशः उडवले. एका दुचाकीस्वाराच्या पायावरून टेम्पोचे चाक गेले, तो रस्त्यावर…

Read More