Pune News : विद्यापीठ चौक उड्डाणपूल लवकरच सुरू: पुणेकरांना मोठा दिलासा

पुणे -प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (Vidhyapith Chawk) दुमजली उड्डाणपूल तीन दिवसांत वाहतुकीसाठी खुला होणार असून, मंगळवारपर्यंत लोकार्पण होईल, असे पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शनिवारी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार औपचारिक सोहळा न करता जनतेसाठी सुरू केला जाईल.(Pune News) वाहतूक कोंडी सुटणार या पुलामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळेल. पीएमआरडीएची घरे वाटप,…

Read More