Pune Crime : कबूतर चोरीच्या संशयावरून राग ; पाच जणांनी तरूणाला केलं ठार
पुणे -प्रतिनिधी पुण्यात गुन्हेगारीने डोक वर काढले असताना आता लागो पाठोपाठ चौथ्या खुनाची माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Murder) हद्दीतून समोर येत आहे . कबूतर चोरीच्या (Pigeon Theft Killing) संशयावरून पाच जणांनी १९ वर्षीय तरुणाला लाथाबुक्या व लाकडी बॅटने मारहाण करून त्याचा खून केला . ही घटना रात्र मध्यरात्री घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली…
