Bhor : महाशिवरात्रच्या यात्रेत बनेश्वरला दोन गटांत तुफान हाणामारी

पुणे -प्रतिनिधी महाशिवरात्रच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र बनेश्वर (Baneshwar Temple ) येथे प्रचंड गर्दी असताना दोन गटांतील वादाने हिंसक रूप धारण केले. या हाणामारीत दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले असून, राजगड पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.घटनेचे निमित्त १५ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता बनेश्वर मंदिराजवळील मनोरंजन स्टॉल परिसरात घडले. विजय बापुराव सपकाळ हे…

Read More