Pune Mahanagarpalika : पुणे महापालिकेत जुन्यांचाच राज ? विरोधकांसह भाजपमधूनही आरोप

पुणे -प्रतिनिधी २०१७ मध्ये पुणेकरांनी भाजपचे ९९ नगरसेवक निवडून दिले तरी महत्त्वाची पदे मोजक्यांपुरतीच राहिली. आता नव्या निवडणुकीत ११९ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपने पुन्हा स्थायी समिती व इतर विषय समित्यांवर जुन्याच चेहऱ्यांना प्राधान्य दिले आहे.शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवर भाजपचे १२, राष्ट्रवादीचे ३ आणि काँग्रेसचे १ सदस्य निवडले गेले. (Pune Mahanagarpalika) शहर सुधारणा,…

Read More