Pune Crime : पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर असा आडकला जाळ्यात
पुणे -प्रतिनिधी नांदेडसिटी पोलीस स्टेशन (Nanded City Police) गुन्हा रजि. क्र. ३०१/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५, २०(ब)(२)(ब), २१ अंतर्गत फरार असलेले आर्यन विनोद पवार (Aryan Pawar)(२२, रा. दत्त मंदीराजवळ, बावधन) याला खडकवासला येथील लांडगे वस्तीतून पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत अटक केली आहे . (Absconding Accused) View…
