Pune crime Budhwar peth : पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचा प्रचंड फौजफाटा … रात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान काय घडलं?
पुणे -प्रतिनिधी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणारी फरासखाना पोलिस ( farsakhana police station)ठाण्यातील महिला कर्मचारी निलंबित करण्यात आली. तिने वरिष्ठांना माहिती न देता तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री बुधवार पेठेत मोठे कोम्बिंग ऑपरेशन (combing operation) राबवले. (Pune crime Budhwar peth) स्थानिक पोलिसांसह गुन्हे…
