Bhor crime : भोर तालुका हादरला: धोम-बलकवडी कालव्यात राधिका सावंत यांचा मृतदेह तरंगताना आढळला
पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील चिखलगाव रावडी हद्दीत धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ३०-३५ वर्षीय महिलेचा मृतदेह वाहत जात असल्याचे ग्रामस्थांना दिसले. तात्काळ पोलिस सूचना दिल्यावर भोर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह (Death body)बाहेर काढण्यात आला. ओळख पटल्यानंतर ती राधिका सुरेश सावंत (करंदी, धोंडेवाडी) असल्याचे स्पष्ट झाले . आत्महत्या की घातपात? मृत्यूचे नेमके कारण…
